चांदवड - हैद्राबाद शहरातील पशुवैद्यकीय महिला अधिकारी डॉ.प्रियंका रेड्डी यांच्यावर झालेल्या नृशंस हत्येच्या निषेधार्थ चांदवड येथील तहसीलदार प्रदीप पाटील यांना विश्व हिंदु परिषद प्रणित बजरंग दलाचे प्रखंड संयोजक मुकेश पुंडलिक कोकणे व कार्यकर्र्त्यांनी निवेदन दिले.हैद्राबाद शहरातील झालेल्यो डॉ प्रियंका रेड्डी यांना जीवंत जाळुन हत्या केली. ही माणुकीला काळीमा फासणारी घटना असून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांचा निषेध करतो. निवेदनावर मुकेश कोकणे, नीलेश चौधरी, दिशांत देवरे, सागर अहिरे, सरजीतसिंग मेहता, किरण कुलकर्णी , मुकेश आहेर,तुषार झारोळे,अंकुश ठाकरे,सृजन पाटील, बाळा पाडवी,कौसर घासी, हिरामण काळे, संजय पवार,नवनाथ कोतवाल, पंकज राऊत, युवराज आहेर,वैभव ढगो, रुपेश गायकवाड,दिनेश गायकवाड आदीसह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
हैद्राबाद येथील घटनेचा चांदवडला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 4:37 PM
चांदवड - हैद्राबाद शहरातील पशुवैद्यकीय महिला अधिकारी डॉ.प्रियंका रेड्डी यांच्यावर झालेल्या नृशंस हत्येच्या निषेधार्थ चांदवड येथील तहसीलदार प्रदीप पाटील यांना विश्व हिंदु परिषद प्रणित बजरंग दलाचे प्रखंड संयोजक मुकेश पुंडलिक कोकणे व कार्यकर्र्त्यांनी निवेदन दिले.
ठळक मुद्देसंबधीतांवर कारवाई होऊन या महिलेला त्वरीतन्याय द्यावा अशी मागणी निवेदनात केली आहे.