शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
4
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
5
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
6
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
7
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
8
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
9
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
10
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
12
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
13
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
14
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
15
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
16
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
17
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
19
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

चांदशीत प्लॅस्टिकबंदी जनजागृती मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 1:03 AM

चांदशी ग्रामपंचातीच्या वतीने गावात नागरिकांना प्लॅस्टिकबंदीबाबत व त्यावर अंमलबजावणी करण्याबाबतचे जनजागृती अभियान राबविण्यात आले असून, ग्रामस्थ व दुकानदारांकडून प्लॅस्टिक संकलन करण्यात आले.

गंगापूर : चांदशी ग्रामपंचातीच्या वतीने गावात नागरिकांना प्लॅस्टिकबंदीबाबत व त्यावर अंमलबजावणी करण्याबाबतचे जनजागृती अभियान राबविण्यात आले असून, ग्रामस्थ व दुकानदारांकडून प्लॅस्टिक संकलन करण्यात आले. शासनाच्या निर्देशानुसार प्लॅस्टिकवर बंदीबाबत तसेच त्याचे होणारे दुष्परिणामांची माहिती देण्यात येत आहे. प्लॅस्टिकचा वापर बंद करण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावागावातून जनजागृती केली जात आहे. चांदशी गावात प्लॅस्टिकबंदीबाबत जनजागृती व अंमलबजावणी अभियान राबविण्यात येऊन ग्रामस्थ व दुकानदार यांच्याकडून प्लॅस्टिकबंदी असलेल्या प्लॅस्टिक वस्तू संकलन करण्यात आल्या तसेच मोहिमेअंतर्गत जी. प. यांच्यामार्फत कालावधित नियोजनबद्ध कृतिकार्यक्र म निश्चित करण्यात आला असून, त्यानुसार गावी दुकानदार व ग्रामस्थ यांच्यामध्ये अंमलबजावणीबाबत ग्रामसभा घेऊन माहिती देण्यात आली. ग्रामपंचायतीमार्फत बंदी असलेले प्लॅस्टिक व थर्मोकोल वस्तू जमा करण्याची मोहीम घेण्यात आली. प्लॅस्टिक उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक हाताळणी, साठवणूकबाबत अधिसूचना वाचन करण्यात आले. ग्रामस्थांना प्लॅस्टिक वापर बंद करून पर्यावरण रक्षण शपथ घेण्यात आली. अभियान राबविण्यासाठी सरपंच रामदास गारे, ग्रामसेवक सुरेश भांबारे, आरोग्य सेवक भोये, अविनाश रोकडे, सुनीता बगर, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी