माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, जिल्हा परिषद सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, बाळासाहेब माळी यांनी मनोगत व्यक्त केले. ही आरक्षणाची लढाई नसून, घटनेने दिलेल्या हक्काच्या न्यायासाठी लढाई आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द झाले तर मराठा आरक्षण टिकवता आले नसल्याचा आरोप यावेळी नेत्यांनी केला. यावेळी मन्सूरभाई मुळानी, गणेश महाले, विशाल ललवानी, सुभाष पूरकर, अंकुर कासलीवाल, किशोर क्षत्नीय, बापू भवर, विजय धाकराव, जगदीश कोल्हे, योगेश ढोमसे, संजय पाडवी, आत्माराम खताळ, किरण बोरसे, मनोज बांगरे, नीलेश काळे, मुकेश आहेर, गणोश पारवे, साईनाथ कोल्हे, प्रशांत ठाकरे, बाळासाहेब माळी, दिशांत देवरे, राहुल हांडगे, वाल्मीक वानखेडे, राजेश गांगुर्डे, योगेश बोरसे,सागर आहेर,नितीन फंगाळ आदींसह नागरिक उपस्थित होते.
फोटो- २६ चांदवड बीजेपी
चांदवड गणूर चौफुलीवर चक्का जाम आंदोलन प्रसंगी बोलताना भूषण कासलीवाल. समवेत डॉ. आत्माराम कुंभार्डे, बाळासाहेब माळी, जगदीश कोल्हे, योगेश ढोमसे आदींसह कार्यकर्ते.
===Photopath===
260621\26nsk_34_26062021_13.jpg
===Caption===
फोटो- २६ चांदवड बीजेपी चांदवड गणूर चौफुलीवर चक्का जाम आंदोलन प्रसंगी बोलतांना भूषण कासलीवाल. समवेत डॉ. आत्माराम कुंभार्डे,बाळासाहेब माळी,जगदीश कोल्हे, योगेश ढोमसे आदींसह कार्यकर्ते.