ठळक मुद्दे४० पैकी ०९ पॉझीटिव्ह आले
चांदवड ; येथे सोमवारी (दि.५) जुलै रोजी घेतलेल्या २९३ पैकी ५ अहवाल तर मंगळवारी (दि.६) घेतलेल्या ४० पैकी ०९ पॉझीटिव्ह आले असे एकूण चौदा रुग्ण आहेत.
त्यात पॉझीटिव्ह रुग्णामध्ये चांदवड , कुंडाणो, उसवाड, वडगावपंगु, कोकणखेडे, जोपुळ आदी एकूण चौदा जण पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ .पंकज ठाकरे व तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली .