शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
3
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
4
भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?
5
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
6
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
7
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
8
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
9
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
10
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
11
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
12
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील
13
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
14
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
15
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
16
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
17
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
18
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
19
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण

चांदवड : टोल कर्मचाटोलनाका त्वरित बंद करावा ऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2020 10:25 PM

चांदवड : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येथील पुन्हा सुरू झालेला टोलनाका त्वरित बंद करावा अशी मागणी भारतीय जनता पक्ष कामगार आघाडी संलग्न शिवक्रांती टोल कामगार संघटने जिल्हाधिकारी, टोल प्रशासन व प्रोजेक्ट डायरेक्टर एनएचआयए, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, आरोग्य अधिकारी, मुख्य परिचलन अधिकारी, व्यवस्थापक व संबधीत अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देटोलनाका लॉकडाउन करावा अशी मागणी टोल कर्मचाºयांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचांदवड : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येथील पुन्हा सुरू झालेला टोलनाका त्वरित बंद करावा अशी मागणी भारतीय जनता पक्ष कामगार आघाडी संलग्न शिवक्रांती टोल कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रशांत ठाकरे, कार्याध्यक्ष शलिंद्र अहिरे यांनी जिल्हाधिकारी, टोल प्रशासन व प्रोजेक्ट डायरेक्टर एनएचआयए, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, आरोग्य अधिकारी, मुख्य परिचलन अधिकारी, व्यवस्थापक व संबधीत अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.चांदवड येथे तालुक्यातून तसेच बाहेरून येणाºया कर्मचाºयांची संख्या जास्त आहे. तर चांदवड टोलनाका हा जनसंपर्काचे सर्वात मोठे साधन आहे. इतर उद्योगधंद्यापेक्षा टोलनाक्यावर येणाºया- जाणाºया वाहनाची संख्या त्याचप्रमाणे वाहनात येणाºया माणसांची संख्याही हजाराच्या संख्येत आहे.कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता टोलनाक्यावर संसर्ग होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे टोल कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान एका कर्मचाºयाला कोरोनाची लागण झाली. दैवयोगाने तो बरा झाला असला तरी या सर्व पार्श्वभूमीवर टोलनाका त्वरित बंद करावा तसेच धुळे, सोनगीर, शिरपूर येथील टोल नाके जोपर्यंत लॉकडाुन आहे तोपर्यंत येथील टोलनाका लॉकडाउन करावा अशी मागणी टोल कर्मचाºयांनी केली आहे.निवेदनावर रमेश ठाकरे, चंंद्रकांत जाधव, वैभव सोनजे, नीलेश कुलकर्णी, संदीप बडकस व सदस्यांच्या सह्या आहेत.संसर्ग होण्याची भीती

टॅग्स :Governmentसरकारtollplazaटोलनाका