शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

प्रभारी कुलगुरुपदी डवले

By admin | Published: December 15, 2015 10:46 PM

प्रभारी कुलगुरुपदी डवले

नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरुपदी नाशिक विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राजभवनातून विद्यापीठाला प्राप्त झाले आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ २० रोजी पूर्ण होत आहे. नूतन कुलगुरू निवडप्रक्रिया प्रदीर्घ असल्याने २० डिसेंबरपूर्वी नूतन कुलगुरुंची निवड शक्य नसल्याने राजभवनातून प्रभारी कुलगुरू म्हणून विभागीय आयुक्त डवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश डवले आणि विद्यापीठालाही प्राप्त झाले आहेत. २० रोजी डवले हे प्रभारी कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. आरोग्य विद्यापीठाच्या कारकीर्दीत प्रथमच विभागीय आयुक्तांना प्रभारी कुलगुरू म्हणून संधी मिळाली आहे. यापूर्वी तिघांनी प्रभारी म्हणून कामकाज पाहिले असून, तिघेही वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित होते. दरम्यान, विद्यापीठात यासंदर्भातील आदेश आल्यानंतर व्यवस्थापन परिषदेच्या वतीने कुलगुरू डॉ. जामकर आणि प्र-कुलगुरू डॉ. राजदेरकर यांचा सत्कार करण्यात आला.