शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
2
"मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
4
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
5
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
6
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
7
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
8
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
9
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
10
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
11
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
12
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
13
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
14
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
15
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
16
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
17
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
18
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
19
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
20
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी

घंटागाडी कामगारांचा ठेकेदारांवर आरोप

By admin | Published: November 14, 2015 11:57 PM

किमान वेतन : श्रमिक संघाकडून प्रश्न

नाशिक : महापालिकेला वेठीस धरणाऱ्या ठेकेदारांनी आरोग्याधिकाऱ्याला हाताशी धरून घंटागाडी कामगारांना उद््ध्वस्त करण्याचे षडयंत्र आखले असल्याचा आरोप घंटागाडी कामगारांची संघटना असलेल्या श्रमिक संघाने एका पत्रकान्वये केला आहे. दरम्यान, श्रमिक संघाने ठेकेदारांसह प्रशासनासमोरही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. घंटागाडी कामगारांना सुधारित किमान वेतन देण्यास ठेकेदारांनी विरोध दर्शवित कामगारांवर दबावतंत्राचे आरोप केले आहेत. त्याला प्रत्युत्तर श्रमिक संघाने दिले असून, ठेकेदारांनी एकत्र येत कामगारांविरुद्ध षडयंत्र आखल्याचे म्हटले आहे. श्रमिक संघाचे उपाध्यक्ष महादेव खुडे यांनी म्हटले आहे, की ठेकेदारांकडून कामगारांना सुविधा पुरविल्या जात असल्याचे खोटे सांगितले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यांचा बोलविता धनी वेगळाच असून, काळ्या यादीत असलेल्या आणि महापालिकेचा थकबाकीदार असलेल्या ठेकेदाराला पुन्हा पुन्हा काम दिले जात आहे. सदर ठेकेदाराचा ठेका रद्द करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा. फाळके स्मारकातील उपाहारगृहामधील ठेक्याबाबतही सदर ठेकेदाराच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी.