शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
4
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
5
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
6
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
7
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
8
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
10
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
11
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
13
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
15
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
16
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
18
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
20
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

प्रभारी सभापतींकडून झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 12:46 AM

सिन्नर : पंचायत समितीचे प्रभारी सभापती जगन्नाथ भाबड यांनी पहिल्याच दिवशी पदभार स्वीकारल्यानंतर विविध विभागांना भेटी दिल्या. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सर्व अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यालयातच थांबणे बंधनकारक असताना दोन अधिकाºयांनी रजेचा अर्ज न देताच दांडी मारल्याचे आढळून आले. या अधिकाºयांच्या सह्यांच्या मस्टरवर गैरहजेरीचा शेरा मारण्यात आला. दांडीबहाद्दरांवर कडक कारवाई करण्याचा इशारा भाबड यांनी दिला.

ठळक मुद्देदांडीबहाद्दरांवर कडक कारवाई करण्याचा इशारा भाबड यांनी दिला.

सिन्नर : पंचायत समितीचे प्रभारी सभापती जगन्नाथ भाबड यांनी पहिल्याच दिवशी पदभार स्वीकारल्यानंतर विविध विभागांना भेटी दिल्या. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सर्व अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यालयातच थांबणे बंधनकारक असताना दोन अधिकाºयांनी रजेचा अर्ज न देताच दांडी मारल्याचे आढळून आले. या अधिकाºयांच्या सह्यांच्या मस्टरवर गैरहजेरीचा शेरा मारण्यात आला. दांडीबहाद्दरांवर कडक कारवाई करण्याचा इशारा भाबड यांनी दिला.कामकाजाचा पहिला दिवस असल्याने एकात्मिक बालविकास विभागाच्या एखादा अपवादवगळता अन्य कर्मचारी जागेवरच आढळून आले, तर जे अधिकारी - कर्मचारी जागेवर नव्हते, ते ग्रामीण भागात गेल्याचे पाहणीत आढळून आले.पंचायत समितीच्या सभापती सुमन बर्डे यांनी राजीनामा दिल्याने उपसभापती भाबड यांच्यावर प्रभारी सभापतिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सभापतिपदी निवड होईपर्यंत विद्यमान उपसभापती जगन्नाथ भाबड यांनी सभापती म्हणूून काम पहावे, असे पत्र जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांना दिले. त्यानुसार भाबड यांनी सभापतिपदाचा पदभार स्वीकारला. अनुपस्थित कर्मचाºयांवर कारवाईपदभार स्वीकारताच भाबड यांनी गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांना सोबत घेत पंचायत समितीतील सर्व विभागात जाऊन येथील अधिकारी, कर्मचाºयांच्या उपस्थितीबाबत चौकशी केली. कर्मचाºयांनी विनाकारण गैरहजर किंवा कार्यालयात अनुपस्थित राहिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.