शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

नागापूर सोसायटीच्या अध्यक्षपदी छबू सोमासे

By admin | Published: March 07, 2017 12:20 AM

नमाड : नागापूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भाजपाचे छबू सोमासे यांची, तर उपाध्यक्षपदी गोरख कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

मनमाड : नागापूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भाजपाचे छबू सोमासे यांची, तर उपाध्यक्षपदी गोरख कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडणुकांमुळे गावातील राजकीय हेवेदावे वाढत असल्याची बाब हेरून गावाची शांततेच्या मार्गाने विकासाकडे वाटचाल करण्यासाठी सोसायटीची निवडणूक बिनविरोध घडवून आणण्याचा मानस माजी आमदार संजय पवार यांनी ग्रमास्थांजवळ व्यक्त केला होता. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली येथील माजी जि. प. सदस्य राजेंद्र पवार, कृउबा उपसभापती अशोक पवार व माजी सभापती राजेंद्र पवार यांनी प्रयत्न केल्याने सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली. बिनविरोध निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सोसायटी सदस्य सुधाबाबा पवार, रामभाऊ पवार, रघुनाथ सोमासे, माधव पवार, भीमराज, कुनगर, आशाबाई शिलावट उपस्थित होते. (वार्ताहर)