शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

छावा लभान क्र ांतिवीर सेनेचा हातोडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 1:23 AM

सरकारने हातफोड खडी बंद केल्याने आणि क्रशर ब्रेकरसारख्या यंत्राचा खडी फोडण्यासाठी वापर सुरू केल्याने लभान समाजाचा पारंपरिक हातफोड खडी व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे लभान समाजावर उपासमारीची वेळ आली आहे.

निफाड : सरकारने हातफोड खडी बंद केल्याने आणि क्रशर ब्रेकरसारख्या यंत्राचा खडी फोडण्यासाठी वापर सुरू केल्याने लभान समाजाचा पारंपरिक हातफोड खडी व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे लभान समाजावर उपासमारीची वेळ आली आहे.  या बाबींचा शासनाने विचार करावा तसेच इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी लभान समाजाच्या छावा लभान क्र ांतिवीर सेनेच्या वतीने शुक्र वारी निफाड तहसील कार्यालयावर हातोडा मोर्चा काढण्यात आला. जय जवान, जय लभान अशा घोषणा देत या मोर्चास निफाड मार्केट येथून सुरुवात झाली. विशेष म्हणजे मोर्चात सहभागी झालेल्या लभान समाजातील महिला आणि पुरु षांच्या हातात हातोडा होता. मोर्चा बसस्थानकामार्गे तहसीलदार कार्यालय येथे आला. मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार यांना सादर केले.लभान समाजाला रोजगार उपलब्ध करून द्यावा, भूमिहीन लोकांना कसण्यासाठी ५ एकर जमीन द्यावी, समाजाचा समावेश एसटी प्रवर्गात करावा, २०० ब्रास दगडविना रॉयल्टी मिळावा, जातीच्या दाखल्यासाठी लागणारा १९६१चा पुरावा रद्द करावा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

टॅग्स :Nashikनाशिक