शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

ज्युदोत राज्यस्तरावर निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 6:30 PM

वाघेरा आश्रमशाळेतील १२ विद्यार्थिनींची जिहास्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य युवा व क्र ीडा संचालनालय पुणे व नाशिक जिल्हा क्र ीडा अधिकारी नाशिक यांच्या वतीनेनाशिक येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे घेण्यात आलेल्या विभागीय स्पर्धेत या सर्व खेळाडूंनी सुंदर खेळ करत सहा सुवर्ण, एक रजत व दोन कांस्य असे एकूण नऊ पदके जिंकली.

पेठ : वाघेरा आश्रमशाळेतील १२ विद्यार्थिनींची जिहास्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य युवा व क्र ीडा संचालनालय पुणे व नाशिक जिल्हा क्र ीडा अधिकारी नाशिक यांच्या वतीनेनाशिक येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे घेण्यात आलेल्या विभागीय स्पर्धेत या सर्व खेळाडूंनी सुंदर खेळ करत सहा सुवर्ण, एक रजत व दोन कांस्य असे एकूण नऊ पदके जिंकली. विजयी खेळाडूंपैकी सुवर्ण पदक प्राप्त मीना शेवरे, रुपाली टोंगारे, दीक्षा महाले, सोनाली गोराळे, वैशाली सहारे व हर्षला चौधरी या खेळाडूंची कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धांसाठी निवड झाली आहे.सदर खेळाडूंना शिक्षक नामदेव कचरे यांनी प्रशिक्षण दिले. विजेत्या सर्व खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे संस्था अध्यक्ष चंद्रकांत धामणे, सचिव सुधाकर साळी, खजिनदार निरंजन ओक, उपाध्यक्ष विजय डोंगरे, सहसचिव शांताराम आहिरे, मुख्याध्यापक नितीन पवार व संदीप चौधरी यांनी कौतुक केले.

टॅग्स :NashikनाशिकEducation Sectorशिक्षण क्षेत्र