नाशिक : गांधीनगर कडून टाकळीकड़े जाणाऱ्या रस्त्यावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत . याबाबत महापालिकेने उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात येत आहे .मागील दोन तीन वर्षांपासून गांधीनगर ते अगर टाकळी रस्त्यावर माजी महापौर अशोक दिवे यांच्या निवस्थानपर्यंत रसत्याच्या दुतर्फा पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असते . पाऊस जास्त झाला तर समता नगर मधील रसत्याच्या बाजूला असलेल्या घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण होतो . रसत्यर पाणी सचल्यामुळे या मार्गावरिल वहातुक विस्कलित होत असते . पाण्याचा निचरा होण्यासाठी जगा नसल्याने ही समस्या निर्माण होते महापालिकेने या भगाचे सर्वेक्षन करून ही समस्या कायमस्वरूपी सोड़वावी अशी मागणी या भागातील रहिवशनी केली आहे .
टाकळी रोडवर साचनारया पाण्यमुळे नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 10:52 PM
नाशिक : गांधीनगर कडून टाकळीकड़े जाणाऱ्या रस्त्यावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत . याबाबत महापालिकेने उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात येत आहे .
ठळक मुद्देरसत्याच्या बाजूला असलेल्या घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण होतो .