नाशिक : परिसरातील विविध शाळांमधील माध्यमिक शालांत परीक्षेची आसनव्यवस्था जाहीर करण्यात आली आहे. पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल व श्रीमती र. ज. चौव्हान बिटको गर्ल्स हायस्कूल (केंद्र क्र. १०७४) मध्ये डी- ००२५७६३ ते डी-००२६६४७ या विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. जेलरोड जुना सायखेडा रोड अभिनव आदर्श हायस्कूलमध्ये डी- ०२२७१४ ते डी २३२४१. के. जे. मेहता हायस्कूल (केंद्र क्रमांक १०७०) मध्ये डी ०२२९४८ ते डी ०२४४४६ व जेडीसी बिटको नाशिकरोड इंग्रजी माध्यमाची परीक्षा डी ०२४२३० डी ०२४४५०, आर्टिलरी सेंटररोड राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषी शाळा (केंद्र क्र. १०६१) मध्ये मराठी विभाग - डी ०२२३४० ते डी ०२२७०२, इंग्रजी विभाग- डी ०२२७५० ते डी ०२२५८८, उर्दू विभाग- डी ०२२५८९ ते डी ०२२६९२ याप्रमाणे १० वीच्या विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था शाळेकडून जाहीर करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी विद्यालयकेंद्र १०४२ (क), छत्रपती शिवाजी विद्यालय सातपूर या केंद्रावरील आसनव्यवस्था क्र. डी. ०१८५९३ ते डी. ०१९०७३ एकूण ४८१ अशी करण्यात आलेली आहे. आरपी विद्यालयआर. पी. विद्यालय (निमाणी स्टॉप पंचवटी) डी ००५०२४ ते डी ००५४०८ एकूण विद्यार्थी ३८५ व ए. पी. पटेल हायस्कूल (निमाणी स्टॉप पंचवटी) डी ०००५४०९ ते डी ००५६०८ एकूण विद्यार्थी २००.सीडीओ मेरी हायस्कूलकेंद्र क्रमांक १०२५ नाशिक मेरी एरिया यांची आसनव्यवस्था डी ००११४४६ ते डी ००११९३७. गुरू गोविंद सिंग पब्लिक स्कूलकेंद्र क्र. १००७ आसनव्यवस्था डी ००४२१८ ते डी ००४४५१, डी ००३९५९ ते डी ००४४४४. एकूण विद्यार्थी ५०२.श्रीराम विद्यालयकेंद्र क्र. १०११ आसनव्यवस्था डी ००५६०९ ते डी ००६१५६. डी. डी. बिटको हायस्कूलकेंद्र क्र. १०१५ आसनव्यवस्था डी ००७५०९ ते डी ००७८३३ एकूण विद्यार्थी ३२५.वाय. डी. बिटको गर्ल्स हायस्कूलडी ००७८३४ डी ००८१२६ एकूण विद्यार्थी १७५.रुंग्टा हायस्कूलकेंद्र क्र. १००५ आसनव्यवस्था डी ००३१५८ ते डी ००३६१०. (प्रतिनिधी)
दहावी परीक्षेची आसनव्यवस्था
By admin | Published: February 28, 2016 11:02 PM