शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

खंडोबा टेकडीवर स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 1:26 AM

देवळालीत गेल्या काही दिवसांपासून वाढलेले डेंग्यूचे रुग्णांची संख्या लक्षात घेता रोगाचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी ‘डेंग्यू मुक्त देवळाली- एक प्रयत्न’ या उपक्र मांतर्गत सकाळपासून खंडेराव टेकडी येथील पायऱ्या व मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवीत गावात निर्मूलन करण्यात आले.

देवळाली कॅम्प : देवळालीत गेल्या काही दिवसांपासून वाढलेले डेंग्यूचे रुग्णांची संख्या लक्षात घेता रोगाचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी ‘डेंग्यू मुक्त देवळाली- एक प्रयत्न’ या उपक्र मांतर्गत सकाळपासून खंडेराव टेकडी येथील पायऱ्या व मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवीत गावात निर्मूलन करण्यात आले.खंडेराव टेकडी येथे दररोज व्यायामासाठी येणाºया अण्णाज टेम्पल हिल ग्रुपच्या सदस्यांनी या मोहिमेत सहभाग नोंदविण्याची तयारी दर्शविल्यानंतर मोहिमेचे प्रमुख सुशील चव्हाण व राजू फल्ले यांनी आपल्या सर्व साहित्यासह पुढील महिन्यात चंपाषष्ठीनिमित्त होत असलेल्या खंडेराव टेकडी येथील यात्रोत्सवाच्या पार्श्वंभूमीवर येथे मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे सकाळी ७ वाजता अण्णाज टेम्पल हिल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष नागेश देवाडिगा, रामनिवास सारडा, नीलेश गायकवाड, अनिल पाळदे, नवीन नागपाल, संजय माथूर आदींसह अन्य सदस्यांनी सहभाग नोंदवित टेकडीवर चढण्यासाठी असलेला मागचा मार्ग, पायºया व मंदिर परिसरात गवत काढले व डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून रासायनिक औषधांची फवारणी केली.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य