शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

महात्मा गांधी जयंती निमित्त सुरगाणा येथे स्वच्छता मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 4:53 PM

सुरगाणा : महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त सुरगाणा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी नागरिक, महिला, विद्यार्थी, विद्यार्थीनी तसेच भाजप, युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहभाग नोंदविला.

ठळक मुद्देदुर्गादेवी मंदिर व स्वामी समर्थ केंद्रातून स्वच्छता मोहिमेला सुरु वात

सुरगाणा : महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त सुरगाणा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी नागरिक, महिला, विद्यार्थी, विद्यार्थीनी तसेच भाजप, युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहभाग नोंदविला.भाजपच्या वतीने राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेत खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जिल्हा पदाधिकारी विजय पुराणिक, जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, सुनिल केदारे, बापूसाहेब आदींसह कलावती चव्हाण, नगरसेवक रंजना लहरे, तालुकाध्यक्ष रमेश थोरात, युवा तालुकाध्यक्ष विजय कानडे, सचिन महाले, नारायण देशमुख, भावडू चौधरी, एन. डी. गावित तसेच शिवसेनेच्या उपनगराध्यक्ष दीप्ती चव्हाण, नगरसेवक भारत वाघमारे, श्रीमती वळवी आदींसह शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते.येथील दुर्गादेवी मंदिर व स्वामी समर्थ केंद्रातून स्वच्छता मोहिमेला सुरु वात करण्यात आली. तत्पुर्वी भाजपच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी प्रतिमा पुजन करु न महात्मा गांधींच्या कार्याबाबत मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मंदीर आवारात स्वच्छता करण्यात आली. महात्मा गांधी यांचा फोटो व स्वच्छता फलक लावलेले वाहन, भक्ती गीते व टाळ मृदुंगाच्या गजरात रॅली काढण्यात येऊन गावात विविध ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.