शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

नांदगावी शौचालयात कोब्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 8:10 PM

नांदगाव : सार्वजनिक शौचालयाचा वापर होत नसल्यामुळे तेथे सापाने आपले वास्तव्य निर्माण केल्याचे निदर्शनास आले आहे. हा प्रकार शहरापासून जवळच असलेल्या दहेगावच्या रस्त्यावर शनिवारी (दि.२०) दिसून आला.

ठळक मुद्देपाच फुटाचा विषारी कोब्रा बाटलीबंद करून नंतर त्याला सुरक्षित जंगलात सोडून दिला.

नांदगाव : सार्वजनिक शौचालयाचा वापर होत नसल्यामुळे तेथे सापाने आपले वास्तव्य निर्माण केल्याचे निदर्शनास आले आहे. हा प्रकार शहरापासून जवळच असलेल्या दहेगावच्या रस्त्यावर शनिवारी (दि.२०) दिसून आला.ग्रामपंचायतीने सार्वजनिक शौचालय बांधून ठेवले आहे, मात्र त्याला काटेरी कुपण लावून ठेवल्याने या बंद शौचालयात कोब्रा जातीच्या नागाने आश्रय घेतल्याचे सचिन बागुल यांना दिसले. त्यांनी नांदगावच्या सर्पमित्र पंकज शर्मा यांना कळविले, त्यांनी मोठ्या शिताफीने हा पाच फुटाचा विषारी कोब्रा बाटलीबंद करून नंतर त्याला सुरक्षित जंगलात सोडून दिला.

टॅग्स :nandgaon-acनांदगावSocialसामाजिक