शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

शहरात थंडीचा जोर कायम

By admin | Published: December 24, 2014 12:10 AM

तपमान ७़१ अंशावर; नाशिककर गारठले

नाशिक : गेल्या आठवडाभरापासून वातावरणाचा पारा दिवसेंदिवस घसरत असल्याने नाशिककरांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. आजचे तपमान ७़ १ अंशावर होते़ कालच्या तुलनेत पारा चार अंशांनी घसरल्याने थंडीचा जोर कायम आहे़ यामुळे रात्रीसह दिवसभरही नाशिककर उबदार कपडे परिधान करून वावरताना दिसत आहेत़ आठ दिवसांपूर्वी यंदाच्या मोसमातील सर्वांत नीचांकी तपमानाची (६.३ अंश सेल्सिअस) नोंद करण्यात आली होती. याच्या परिणामी शहरात पाच जणांचा बळी गेल्याची घटना घडली होती़ यानंतर तीन दिवसांत पुन्हा तपमानात वाढ झाली होती़ शनिवारी (दि़ २०) तपमान साडेदहा अंशांवर आल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला होता; परंतु दुसऱ्या दिवसापासून पुन्हा तपमानाचा पारा घसरू लागला असून, आज तपमानाचा किमान पारा ७.१ अंशावर स्थिरावला आहे. रात्रीसह दिवसभरही थंड वारे वाहत असल्याने हवेत गारवा कायम आहे़ यामुळे नाशिककरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. थंडीचा जोर बघता सायंकाळी पाच वाजेनंतर शहरातील रस्त्यांवरची वर्दळ कमी होत आहे, तर दिवसभर उबदार कपडे परिधान करून नागरिक वावरताना बघावयास मिळत आहेत. पुढचे दोन ते तीन दिवस वातावरणात फारसा बदल होणार नसल्याने थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता मेरी वेधशाळेने व्यक्त केली आहे.