शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

सामूहिक रजा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 12:28 AM

जिल्ह्यातील सिन्नर व दिंडोरी नगरपालिका कर्मचाºयांनी बुधवारी एक दिवसाचे सामूहिक रजा आंदोलन केले. नगरपालिका कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास २१ आॅगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

नाशिक : जिल्ह्यातील सिन्नर व दिंडोरी नगरपालिका कर्मचाºयांनी बुधवारी एक दिवसाचे सामूहिक रजा आंदोलन केले. नगरपालिका कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास २१ आॅगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.सिन्नर व दिंडोरी येथे कर्मचाºयांनी आंदोलन करून आपल्या मागण्याचे निवदेन दिले़ महाराष्टÑ राज्य नगरपालिका, नगरपंचायत मुख्याधिकारी, कर्मचारी व संवर्ग कर्मचारी, कामगार संघटना संघर्ष समितीने प्रलंबित मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांना दिले. सदर निवेदन जिल्हाधिकाºयांकडे पाठविणार असल्याचे मुख्याधिकारी दुर्वास यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी नितीन परदेशी, दीपक भाटजिरे, अनुप गुजराथी, रवींद्र देशमुख, विजय वाजे, सतीश शिंदे, सुनील शिंदे, मणीलाल चौरे, कमलाकर ओतारी, दामू भांगरे, सुरेश गुजराथी, भानुदास घोरपडे, राजेश जाधव, सुकदेव रूपवते, भाऊराव घोडेराव, बाळू भोळे, दीपक पगारे, दीपक वैद्य, यशवंत बेंडकुळे, ताहीर शेख, सोहेफ शेख, संतोष खैरे, पंढरी पवार, जावेद सय्यद, हसन शेख आदींसह कर्मचारी सहभागी झाले होते.