शहरं
Join us  
Trending Stories
1
'बटेंगे तो कटेंगे'ला उद्धव ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, "तुटू देणार नाही आणि..."
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं
3
ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे पुन्हा तक्रार; मिलिंद देवरांच्या प्रचारावर आक्षेप
4
रोहित नसेल तर बुमराहला कर्णधार करू नका, 'या' खेळाडूला कॅप्टन्सी द्या; माजी क्रिकेटरचा सल्ला
5
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ
6
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
7
'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!
8
महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अजितदादांचे नाव घेत नवाब मलिकांचे मोठे विधान
9
याला म्हणतात परतावा...! 30 दिवसांत पैसा डबल...! कोसळत्या बाजारातही रॉकेट बनला हा शेअर; किंमत ₹10 पेक्षाही कमी
10
विराट 'बाबा' On Duty! दोन लेकरांसह विराट निघाला सफरीला, अनुष्काने शेअर केला खास Photo
11
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय वर्मा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नियुक्ती
13
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
15
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू
16
IPL 2025 Mega Auction: MI शिवाय या ४ फ्रँचायझी संघात सेट होऊ शकतो Arjun Tendulkar
17
“उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर
18
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
19
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
20
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती

रंगपंचमीचा जल्लोष : रंगात रंगली ‘खाकी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 10:09 PM

हिंदी-मराठी गीतांच्या तालावर थिरकत पोलिसांनी रंग उधळला. एकूणच अशाप्रकारे सामूहिकरीत्या रंगोत्सवाचा सण साजरा करत पोलिसांनी बंदोबस्ताचा ताणतणाव कमी करत कुटुंबासमवेत सण-उत्सवाचा आनंद लुटला.

ठळक मुद्दे ‘खाकी’ रंगात रंगून निघाल्याचे चित्र सर्व पोलीस अधिकारी-कर्मचारी मुख्यालयात एकत्र जमलेगोत्सवात पोलीस न्हाऊन निघाले

नाशिक : नेहमीच बंदोबस्त अन् गस्तीवर शहराची अंतर्गत सुरक्षा सांभाळणा-या पोलीस दलाने रविवारी (दि.४) रंगात रंगून सामूहिकरीत्या रंगपंचमीचा जल्लोष केला. यानिमित्ताने ‘खाकी’ रंगात रंगून निघाल्याचे चित्र पहावयास मिळाले.येत्या मंगळवारी रंगपंचमीनिमित्त बंदोबस्ताचे कर्तव्य पार पाडण्यासाठी पोलिसांना सज्ज रहावे लागणार आहे. यामुळे रंगपंचमीचा आनंद लुटण्यापासून पोलीस व त्यांचे कुटुंबीय वंचित राहू नये, यासाठी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी रविवारी सामूहिकरीत्या सकाळी रंगपंचमी उत्सवाचे आयोजन मुख्यालयात केले होते. सर्व पोलीस अधिकारी-कर्मचा-यांनी सकाळी मुख्यालयात सहकुटुंब उपस्थित रहावे, असा संदेश नियंत्रण कक्षाकडून देण्यात आला. त्यानुसार सकाळी सर्व पोलीस अधिकारी-कर्मचारी मुख्यालयात एकत्र जमले. सिंगल यांनीही सहकुटुंब हजेरी लावत रंगोत्सवाचा आनंद द्विगुणित के ला. यावेळी जमलेल्या पोलिसांनी एकमेकांना कोरडा रंग लावत तसेच रंगमिश्रित पाण्याची उधळण करून रंगात चिंब भिजविले.

विविध हिंदी-मराठी गीतांच्या तालावर थिरकत पोलिसांनी रंग उधळला. एकूणच अशाप्रकारे सामूहिकरीत्या रंगोत्सवाचा सण साजरा करत पोलिसांनी बंदोबस्ताचा ताणतणाव कमी करत कुटुंबासमवेत सण-उत्सवाचा आनंद लुटला. सुमारे तासभर चाललेल्या या रंगोत्सवात पोलीस न्हाऊन निघाले होते.

 

टॅग्स :Policeपोलिसnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयcolourरंग