शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

पोलिसांची रंगीत तालीम अन् सुरक्षित अंतराचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 1:06 AM

गणेशोत्सव, मोहरम सणाच्या काळात काही अनुचित प्रकार घडला तर पोलिसांची कुमक किती वेळात पोहोचू शकते याचा अंदाज घेण्यासाठी बुधवारी दुपारी देवळाली गाव, राजवाडा येथे पोलिसांनी रंगीत तालीम केली. मात्र यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.

नाशिकरोड : गणेशोत्सव, मोहरम सणाच्या काळात काही अनुचित प्रकार घडला तर पोलिसांची कुमक किती वेळात पोहोचू शकते याचा अंदाज घेण्यासाठी बुधवारी दुपारी देवळाली गाव, राजवाडा येथे पोलिसांनी रंगीत तालीम केली. मात्र यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी दीड वाजता देवळालीगाव राजवाडा येथे मॉक ड्रिल घेण्यात आले. पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली, सुनील रोहोकले, संजय देशमुख आदी अधिकारी दाखल झाले. मात्र पोलिसांची गर्दी बघून परिसरात अफवा पसरल्या होत्या अवघ्या अर्ध्या तासात मॉक ड्रिल संपल्यानंतर सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी आपापल्या वाहनांमध्ये निघून गेले.रंगीत तालमी निमित्त उपस्थित पोलीस कर्मचारी हे जेव्हा रांगेत उभे राहिले तेव्हा सोशल डिस्टन्सिंग पाळले गेले नाही. तसेच मॉक ड्रिल बघण्याकरिता आजूबाजूचे रहिवासी, युवक, मुले, महिला यांचीदेखील गर्दी झाल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. पावसाचे आगमन झाल्यावर आडोशाला उभे असलेले पोलीस, परिसरातील रहिवासी यांच्यामध्ये खूप कमी अंतर होते. त्यामुळे नागरिकांमध्ये कोरोना विषयी पुन्हा भीती व्यक्त करण्यात आली.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयPoliceपोलिस