शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
4
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
5
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
6
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
7
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
8
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
9
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
10
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
11
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
12
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
13
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
14
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
15
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
16
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
17
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
18
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
19
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

‘समृद्धी’ राक्षसाचे शेतकºयांकडून दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 1:21 AM

बागायती भागातील शेतकºयांच्या उरावरून ‘समृद्धी’नामक राक्षस जात असल्याचा आरोप करीत तालुक्यातील शिवडे येथील शेतकºयांनी त्याचे दहन करीत प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध दर्शविला.

सिन्नर : बागायती भागातील शेतकºयांच्या उरावरून ‘समृद्धी’नामक राक्षस जात असल्याचा आरोप करीत तालुक्यातील शिवडे येथील शेतकºयांनी त्याचे दहन करीत प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध दर्शविला. सिन्नर तालुक्यातील काही गावातील शेतकरी समृद्धी महामार्गासाठी जमिनींची खरेदी देत असले तरी पश्चिम पट्ट्यातील बागायती भागात समृद्धी महामार्गाला विरोध मावळला नसल्याचे शेतकºयांनी दाखवून दिले.या महामार्गाला विरोध दर्शविण्यासाठी शिवडे येथील शेतकरी विजयादशमीच्या सायंकाळी चौकात मंदिरासमोर एकत्र आले.  समृध्दी महामार्ग रद्द झालाच पाहिजे, जमिन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची.. अशा अनेक घोषणा दिल्या. यावेळी शेतकºयांनी समृद्धीनामक राक्षस बनविला होता. त्याचे दहन चौकात करण्यात आले. महामार्गासाठी एक इंचही जमीन देणार नसल्याचा निर्धार यावेळी समृद्धीबाधीत शेतकºयांनी व्यक्त केला. यावेळी समृद्धीबाधीत शेतकरी उपस्थित होते.बागायती भागातून अद्याप विरोधच्प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग सिन्नर तालुक्यातून प्रस्तावित आहे. त्यासाठी जमिनी खरेदी करण्याच्या प्रक्रिया सुरू झाली आहे. तालुक्यातील सुमारे १२०० शेतकरी या महामार्गामुळे बाधीत होत आहे. त्यापैकी ५४ शेतकºयांनी जमिनींची खरेदी दिली आहे. जिरायती भागातून जमिनींची खरेदी दिली जात असली तरी पश्चिम पट्ट्यातील बागायती भागातील गावांतून या महामार्गासाठी विरोध होत आहे.