नाशिक :-एसटीप्रवासातसवलत,महानगरपालिकेतनोकरीतसेचपुण्यातीलबालेवाडीआणिदिल्लीतीलमहाराष्टÑसदनातनिवासाचीसुविधामिळतनाहीअशातक्रारी शिव छत्रपती पुरस्कार :विजेत्याखेळाडूंनीकेल्या.खेळाडूंचे संमेलनआयोजितकरण्यातआलेहोतेयावेळी विविध विषयांवर चर्चाआणिसुविधामिळतनसल्याबाबतच्यातक्रारीयावेळीखेळाडूंनीकेल्या.क्र ीडा संघटक , प्रशिक्षक यांच्यासहछत्रपतीपुरस्कारविजेतेखेळाडूयावेळीउपस्थितहोते.क्र ीडा क्षेत्रातील या कामिगरीची दाखल घेऊन नाशिकच्या५६ जणांना महाराष्ट्र शासनाचा मानाचा शिव छत्रपती पुरस्कार प्रदान करून सन्मानीत केले आहे. यामध्ये सन१९७६ पासून ते सन २०१८ पर्यंतच्या पुरस्कारमिळविलेल्याखेळाडूंयावेळीउपस्थितहोते. यामध्ये साहेबराव पाटील, नरेंद्र छाजेड, अशोक दुधारे, गोरखनाथ बलकवडे, आनंद खरे , अविनाश खैरनार, संजय होळकर, सुषमा प्रधान, नसरत अफरोज, श्यामा सारंग,कविता राऊत, मोनिका आथरे , संजीवनी जाधव, राजेश गायकवाड, सुनील मोरे, शेखर भंडारी, सतीश धोंगडे , अजिंक्य दुधारे, निलेश गुरु ळे , योगेश पटेल, ज्ञानेश्वर निगळ , लहानू विठ्ठल जाधव , तनुजा पटेल, वैशाली तांबे,अस्मिता दुधारे, श्रद्धा नालमवार, अक्षय देशमुख, राजेंद्र सोनार, पूजा जाधव, शैलजा जैन, अशोक दुधारे, रवींद्र एरंडे, राजू शिंदे , विजेंद्र सिंग, अंबादास तांबे यांचा समावेश होता.या सर्वाना या स्नेहमेळाव्यासाठी पाचारण करण्यात आले. होते. या वेळी सर्व पुरस्कारर्थीनी आपल्या क्र ीडा क्षेत्रातील वाटचालीची माहिती यावेळी सांगितली. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यामध्ये शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त ज्या खेळाडूंना आवश्यकता आहे अशा खेळाडूंना महापालिकेत नोकरी देणेबाबत पाठपुरावा करणे, मोफत एस. टी. बस प्रवास सवलत मिळते ती सुटसुटीत होण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करणे.खेळाडू, क्र ीडा संघटक, प्रशिक्षक याना क्र ीडा स्पर्धा आणि क्र ीडा विषयक उपक्र मासाठी यासाठी वारंवार पुणे आणि दिल्ली येथे जावे लागते यासाठी पुणे येथे बालेवाडीमध्ये आणि दिल्ली येथे असलेल्या महाराष्ट्र सदनमध्ये त्यांची व्यवस्था व्हावी यासाठी पाठपुरावा करणेयाचसोबत नवीन खेळाडूंच्या विकासासाठी लहान वयापासून खेळाडूंना चांगले प्रशिक्षण मिळावे या सदंर्भात चर्चा करण्यात आलीया स्नेहसंमेलनात नाशिक विभागाचे क्र ीडा उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, उपस्थित होते.े सूत्रसंचालन रवींद्र नाईक यांनी केले. (21स्पोर्ट्स गॅदरींग)
खेळाडूंना डावलले जात असल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 4:56 PM
नाशिक :-एसटीप्रवासातसवलत,महानगरपालिकेतनोकरीतसेचपुण्यातीलबालेवाडीआणिदिल्लीतीलमहाराष्टÑसदनातनिवासाचीसुविधामिळतनाहीअशातक्रारी शिव छत्रपती पुरस्कार :विजेत्याखेळाडूंनीकेल्या.खेळाडूंचे संमेलनआयोजितकरण्यातआलेहोतेयावेळी विविध विषयांवर चर्चाआणिसुविधामिळतनसल्याबाबतच्यातक्रारीयावेळीखेळाडूंनीकेल्या.
ठळक मुद्दे शिव छत्रपती पुरस्कार :विजेत्याखेळाडूंच्या संमेलनात विविध विषयांवर चर्चा