शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नांदगावी पत्नीची पतीविरोधात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 11:24 PM

नांदगाव : दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याकारणाने पतीकडून छळ होत असल्याची फिर्याद पत्नीने नांदगाव पोलिसांत दिली आहे. भालूर येथील निकम परिवारातील सहा व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात तीन महिलांचा समावेश आहे.

ठळक मुद्देसहा जणांविरूद्ध गुन्हा

नांदगाव : दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याकारणाने पतीकडून छळ होत असल्याची फिर्याद पत्नीने नांदगाव पोलिसांत दिली आहे. भालूर येथील निकम परिवारातील सहा व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात तीन महिलांचा समावेश आहे. फिर्यादी स्वाती संपत निकम ह. मु. बाणगाव यांना घरातील काम जमत नाही, शेतीची कामे येत नाहीत अशी कुरापत काढून अनेकवेळा सारसच्यांनीा मारहाण केली. लग्नाच्या वेळी पाहुण्यांना अपमानस्पद वागणूक दिली, मानपान दिला नाही या कारणाने तिचा छळ करत होते.रोजच्या मारझोडीला कंटालेल्या स्वाती निकम यांनी मालेगाव महिला शिकायत केंद्रात तक्रार अर्ज सादर केला. मात्र त्यांच्यात समझोता घडून आला नाही. महिला तक्र ार निवारण विभागाने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्र ार देण्यास सांगितले. त्यानंतर पीडित महिलेने सासरच्या मंडळीविरोधात तक्रार दाखल केली. संपत निकम (पती), गणपत निकम (भाया), शांताबाई निकम (जाऊ), अहल्याबाई निकम (सासू), भाऊसाहेब निकम( सासरे, सर्व, रा. भालूर) व नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल भवारी, हवालदार रमेश पवार करीत आहेत.