शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

निमा कार्यकारी सचिवाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 11:19 PM

सातपूर : सरकारी (धर्मदाय उपायुक्त कार्यालयाच्या) नोटीसमध्ये फेरफार करुन दिशाभूल केल्या बद्दल निमाचे कार्यालयीन सचिवांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निमा विश्वस्त मंडळाने सातपूर पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देतक्रारीमुळे धर्मदाय उपायूक्तांकडे सुनावणी सुरू

सातपूर : सरकारी (धर्मदाय उपायुक्त कार्यालयाच्या) नोटीसमध्ये फेरफार करुन दिशाभूल केल्या बद्दल निमाचे कार्यालयीन सचिवांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निमा विश्वस्त मंडळाने सातपूर पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जाद्वारे केली आहे.सातपूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,काही विशेष बाबींसाठी उद्भवलेल्या तक्रारीमुळे धर्मदाय उपायूक्तांकडे सुनावणी सुरू आहे.धर्मादाय उपायुक्त कार्यालयाकडून निमा कार्यालयात सुनावणीसाठी विश्वस्तांनी हजर राहणे बाबतची नोटीस दि.23 सप्टेंबर रोजी प्राप्त झाली होती.सदर नोटीस मध्ये धर्मादाय उपायुक्त यांच्या न्यायालयात विश्वस्त मंडळाला दि. 24 सप्टेंबर सकाळी अकरा वाजता हजर राहावे असे निर्देश दिले होते.परंतु निमाच्या कार्यकारी सचिव सोनाली देवरे यांनी निवृत्त झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या दबावाखाली अत्यंत महत्वाच्या नोटीसमध्ये अनधिकृत रित्या खाडाखोड करुन विश्वस्त मंडळाची दिशाभूल केली आहे.सदर तारखेला आम्ही हजर राहू नये ज्यामुळे विश्वस्त मंडळावर कठोर कारवाई होईल.या उद्देशाने सदर तारखे मध्ये फेरफार केला आहे.आम्ही त्या तारखेला अनुपस्थित राहिल्यास आमच्या वर कोर्टाचा अपमान केल्याची कारवाई सुद्धा होऊ शकते.हे माहिती असून सुद्धा कार्यकारी सचिव सोनाली देवरे यांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा केलेला आहे.याबाबत त्यांना सक्त ताकीद देऊन त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.तसेच दबावतंत्राचा वापर करणाºया निवृत्त पदाधिकाऱ्यांवर सुद्धा कठोर कारवाई करावी.अशी तक्रारनिमा विश्वस्त मंडळ सदस्य मनीष कोठारी,मंगेश पाटणकर,धनंजय बेळे,संजीव नारंग आदींनी सातपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या अर्जाद्वारे केली आहे.

 

टॅग्स :MIDCएमआयडीसीcollectorजिल्हाधिकारी