शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

थकबाकीदारांना तीन हप्त्यांत वीज बिल भरण्याची सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 9:30 PM

सातपूर :- कोरोना महामारीच्या काळात थकलेली वीज बिले समान तीन हप्त्यात भरण्याची मुभा देण्यात आली असून नागरिकांनी थकबाकी भरुन सहकार्य करावे असे आवाहन वीज वितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टेमवार यांनी केले आहे.

ठळक मुद्देथकबाकीदारांची वीज कनेक्शन तोडू नये या मागणीचे निवेदन

सातपूर :- कोरोना महामारीच्या काळात थकलेली वीज बिले समान तीन हप्त्यात भरण्याची मुभा देण्यात आली असून नागरिकांनी थकबाकी भरुन सहकार्य करावे असे आवाहन वीज वितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टेमवार यांनी केले आहे.कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत.त्यामुळे त्यांच्याकडे वीज बिलांची थकबाकी वाढली आहे. थकबाकी वसुलीसाठी वीज वितरण कंपनीने वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेतल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत सातपूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी वीज वितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टेमवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करुन थकबाकीदारांना समान हप्ते बांधून द्यावेत.तोपर्यंत थकबाकीदारांची वीज कनेक्शन तोडू नये.अशी मागणी राष्ट्रवादीचे सातपूर विभाग अध्यक्ष जीवन रायते यांच्या नेतृत्वाखाली युवक अध्यक्ष निलेश भंदुरे,नाशिक चिटणीस अनिस शेख, कार्यध्यक्ष समाधान तिवडे,सिद्धांत काळे,मुन्ना तुपे, प्रभाग अध्यक्ष सचिन उशीर,प्रदीप मुंढे,संघटक अरुण पाटील, तुषार दिवे,संतोष बल्लाळ,प्रशांत गांगुर्डे आदींनी केली.या मागणीची दखल घेऊन थकबाकीदारांनी तीन समान हप्त्यात थकबाकी भरण्यास कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टेमवार यांनी सहमती दर्शवली आहे.  

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज