शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

शहरातील वयोवृद्ध पोलिसांना बंदोबस्तापासून सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2020 9:57 PM

नाशिक : साठीच्या समीप असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी आता मुंबईपाठोपाठ नाशिक शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांनी वयाची पन्नाशी ओलांडलेल्या कर्मचारी वर्गाला गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी नियुक्त न करता, त्यांना गर्दीपासून ‘सुरक्षित’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक : साठीच्या समीप असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी आता मुंबईपाठोपाठ नाशिक शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांनी वयाची पन्नाशी ओलांडलेल्या कर्मचारी वर्गाला गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी नियुक्त न करता, त्यांना गर्दीपासून ‘सुरक्षित’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.५५ पेक्षा अधिक वय असणाºया पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचे समोर आल्यानंतर अशा पोलीस सेवकांना कर्तव्यापासून सुरक्षित ठेवण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे. त्यापाठोपाठ नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आयुक्तालयाच्या ५५ वर्षांवरील सुमारे १२५ कर्मचाºयांना गर्दीपासून कोसो दूर ठेवत बंदोबस्तासाठी नियुक्ती न देण्याबाबतचा निर्णय घेतला आहेआयुक्तालयात नांगरे पाटील यांनी डिस्टन्स पाळत बैठक बोलावली होती. या बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. जिल्ह्यात मालेगावमध्ये तीन पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून, या सर्वांचे वय किमान ५० वर्षांपुढील आहे. नाशिकमध्ये निवृत्तीच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या पोलीस सेवकांची संख्या मोठी आहे. शहर पोलीस दलात साडेतीन हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात आहेत. त्यात १२५ पोलीस सेवक हे ५५ वर्षांच्या पुढील आहेत. नाशिकमध्ये मुंबईप्रमाणे स्थिती नाही. त्यामुळे या कर्मचाºयांना गर्दीची ठिकाणे टाळून नियुक्ती देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. याबरोबर नियंत्रण कक्षाद्वारे दररोज विभाग प्रमुखांना कॉल करून त्यांच्या अधिपत्याखालील कर्मचाºयांच्या आरोग्याची माहितीदेखील संकलित करण्यात येणार आहे. यामुळे संबंधित कर्मचारी माहिती लागलीच वरिष्ठांना उपलब्ध होणार आहे.---सेवकांना दिली विश्रांतीकोरोनामुळे मुंबईतील पोलीस कर्मचाºयांचा दुर्दैवी मृत्यू ओढावला. यामुळे मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी थेट ५५ वर्षांवरील सेवकांना कोरोना काळात विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक