शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
2
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
3
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
4
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
6
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
7
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
8
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
10
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
11
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
12
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
13
डोनाल्ड ट्रम्पना आणखी एक मुलगी? पाकिस्तानातल्या तरुणीचा खळबळजनक दावा, Video व्हायरल
14
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
15
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन
17
IPL Auction 2025 : पाकिस्तानची वाट लावणारा IPL च्या लिलावात; अमेरिकेच्या दहा खेळाडूंनी केली नोंदणी
18
'ज्यांच्या घरावर बुलडोझर चालवला, त्यांना २५ लाख रुपये द्या'; सुप्रीम कोर्टाचे योगी सरकारला आदेश
19
"कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही"; राज ठाकरेंच्या टीकेवर अजितदादा म्हणाले, "कधी काय बोलतील..."
20
Priyanka Gandhi : "मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र

कोनांबे पूरचारीचे काम सुरू झाल्याने समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 5:42 PM

सिन्नर : तालुक्यातील कोनांबे येथील पूरचारीचे बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेले काम सुरू करण्यात आले आहे.

सिन्नर : तालुक्यातील कोनांबे येथील पूरचारीचे बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेले काम सुरू करण्यात आले आहे. या पूरचारीचा फायदा तालुक्यातील मनेगाव येथील शेतकºयांना मोठ्या प्रमाणावर होणार असून, त्यांची मागणी मान्य करून पूरचारीचे काम सुरू केल्याबद्दल मनेगाव येथील जय हरी ज्येष्ठ नागरिक संघ व ग्रामस्थांच्या वतीने आमदार राजाभाऊ वाजे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी ज्येष्ठ नागरिकांकडून आमदार वाजे यांना आभारपत्र देण्यात येऊन पत्रात आपण लोकप्रतिनिधीची सूत्रे स्वीकारल्यानंतर आजपर्यंत विकासाची व जनहिताची अनेक भरीव कामे मार्गी लावली. शेतकºयांचे व कामगारांचे प्रश्न सामंजस्याने सोडविले, तसेच तळागाळातील लोकांना मदतीचा हात दिला. शेतकºयांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहिलात. कोनांबे पूरचारीचा बºयाच वर्षांपासून दुर्लक्षित, रेंगाळलेला तसेच विरोध असलेला प्रश्न आपण कार्यकुशलतेने मार्गी लावला, असे ज्येष्ठ नागरिक संघाचे म्हटले आहे. यावेळी परशराम सोनवणे, तुकाराम सोनवणे, बाजीराव सोनवणे, मधुकर पवार, अ‍ॅड. संजय सोनवणे, एम.आर. शिंदे, सोपान सोनवणे, योगेश घोटेकर, अण्णासाहेब कर्डक, रवींद्र सोनवणे आदी उपस्थित होते.फोटो क्र.- 29२्रल्लस्रँ06फोटो ओळी- सिन्नर तालुक्यातील मनेगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने कोनांबे पूरचारीचे काम मार्गी लागल्याबद्दल आमदार राजाभाऊ वाजे यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी परशराम सोनवणे, तुकाराम सोनवणे, बाजीराव सोनवणे, मधुकर पवार, अ‍ॅड. संजय सोनवणे, एम. आर. शिंदे, सोपान सोनवणे, योगेश घोटेकर आदी.

 

टॅग्स :Waterपाणी