शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

नांदेडमधील विजयाचा कॉँग्रेसकडून जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:42 AM

नांदेड महापालिका निवडणुकीत कॉँग्रेसने स्पष्ट बहुमत संपादन करत घवघवीत यश मिळविल्याने नाशिक लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने महापालिकेच्या राजीव गांधी भवनासमोर पेढे वाटून विजयाचा जल्लोष करण्यात आला.

नाशिक : नांदेड महापालिका निवडणुकीत कॉँग्रेसने स्पष्ट बहुमत संपादन करत घवघवीत यश मिळविल्याने नाशिक लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने महापालिकेच्या राजीव गांधी भवनासमोर पेढे वाटून विजयाचा जल्लोष करण्यात आला.नांदेड महापालिका निवडणुकीत कॉँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवित भाजपाला धोबीपछाड दिली. या विजयाचा आनंद युवक कॉँग्रेसच्या वतीने करण्यात आला. राजीव गांधी भवनासमोर युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक राहुल दिवे यांच्या नेतृत्वाखाली विजयाचा जल्लोष करण्यात आला. यावेळी नागरिकांना पेढे वाटण्यात आले. भाजपाच्या ‘अच्छे दिन’चा यानिमित्ताने फुगा फुटल्याची प्रतिक्रिया राहुल दिवे यांनी व्यक्त केली. यावेळी नगरसेवक आशा तडवी, स्वप्नील पाटील, प्रसाद नागवंशी, गणेश सोनवणे, किरण जाधव, अनिकेत गांगुर्डे, गौरव कराडे, तुषार सोनकांबळे, नीलेश थोरात, आकाश रणशूर, योगेश्वर दाते आदींसह कॉँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.