शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

नाशकातील ड्रग्ज माफीयाच्या संबंधावरून काँग्रेस-भाजप जुंपली

By संजय पाठक | Published: October 10, 2023 2:47 PM

नाना पटोले यांच्या आरोपामुळे खळबळ; आमदार फरांदे म्हणतात नाव जाहिर करा

संजय पाठक 

नाशिक- ड्रग्जमाफीया ललीत पाटील हा नाशिकमध्ये एम डी पावडरचा कारखाना चालवत होता. तो उध्दस्त करतानाच नाशिकमध्ये काही स्थानिक ड्रगविक्रेत्यांनाही पकडले आहे. मात्र, काही स्थानिक आमदार या ड्रग माफीयांना वाचवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा आरोप कॉंंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानापटोले यांनी केला आहे. त्यावर राजकारण रंगले असून भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी पटोले यांना संंबंधीतांची नावे जाहिर करावी असे आव्हान दिले आहे.

नाशिक शहरात गेल्या काही वर्षांपासून युवकांमध्ये नशेचे प्रमाण वाढते आहे. त्यातच राज्यातील प्रमुख ड्रग्ज माफीया ललीत पाटील याचा भाऊ भूषणपाटील नाशिकमध्ये शिंदे गावाच्या परीसरात एमडी पावडर तयार करीत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर साकीनाका पोलीसांनी नाशिकमध्ये येऊन हा कारखाना उध्दस्त केला. याच दरम्यान नाशिकच्या वडाळा भागातून एका महिलेसह दोन जणांना ड्रग विक्री प्रकरणी अटक केली. यासंदर्भात साेमवारी नाशिकमध्ये आलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक ड्रग माफीयांना वाचवण्यात काही स्थानिक आमदारांचा हात असल्याचा आरोप केला. त्यावरून राजकारण रंगले असून भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी पटोले यांनी त्या आमदारांची नावे जाहिर करावी तसेच त्यांच्या म्हणण्यानुसार पुरावे असतील तर तेही विधी मंडळात मांडावे असे खुले आव्हान दिले आहे.

टॅग्स :NashikनाशिकNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपा