शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
4
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
5
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
6
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
7
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
8
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
9
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
10
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
11
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
12
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
13
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
14
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
15
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
16
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
17
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
18
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
19
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
20
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान

पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात निफाडला काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 9:41 PM

निफाड : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किंमतीत भरमसाठ वाढ केल्याने सामान्य नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. या इंधन दरवाढीच्या विरोधात निफाड तालुका काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेसच्या वतीने शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पेट्रोल पंपांवर निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देनायब तहसीलदार कल्पना निकुंभ यांना विविध मागण्यांचे निवेदन

निफाड : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किंमतीत भरमसाठ वाढ केल्याने सामान्य नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. या इंधन दरवाढीच्या विरोधात निफाड तालुका काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेसच्या वतीने शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पेट्रोल पंपांवर निदर्शने करण्यात आली.काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुचाकी वाहन पेट्रोल पंपांपर्यंत ढकलत नेत इंधन दरवाढीचा निषेध करत आंदोलन केले. याप्रसंगी निफाड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मधुकर शेलार, जिल्हा सरचिटणीस सचिन होळकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन खडताळे व जिल्हा सरचिटणीस विनायक शिंदे, संपत कराड, कैलास आव्हाड,अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष राजेश लोखंडे, मिराण पठाण,भाऊसाहेब शिंदे,जावेद मणियार,जावेद शेख,दीपक कुंदे, बाबासाहेब सोमवंशी, राहुल नागरे, नजीर बालम, आतिष गायकवाड, तौसिफ राजे, सुरज साळवे, अमन शेख, निखिल निकाळे,रोशन सोनवणे, दुर्योधन गांगुर्डे, राहुल पवार, संतोष पठाडे, कुणाल साळवे,अल्ताफ तांबोळी, विकास पांगारकर आदी उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार कल्पना निकुंभ यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

टॅग्स :Strikeसंपcongressकाँग्रेस