शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
4
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
5
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
6
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
7
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
8
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
10
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
11
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
13
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
15
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
16
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
18
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
20
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

कॉँग्रेसचे पालिकेसमोर ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 1:02 AM

शॉपिंग सेंटरसाठी वापरण्यात येणारा निधी करंजवण पाणीपुरवठा योजनेसाठी उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी कॉग्रेसच्या वतीने नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देमनमाड : करंजवण योजनेसाठी निधी वर्ग करण्याची मागणी

मनमाड : शॉपिंग सेंटरसाठी वापरण्यात येणारा निधी करंजवण पाणीपुरवठा योजनेसाठी उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी कॉग्रेसच्या वतीने नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.नागरपरिषदेतर्फे चौदाव्या वित्त आयोगाचा ३ कोटी ९६ लाख रुपये निधी आययुडीपीतील शॉपिग सेंटरच्या बांधकामात वापरण्यात येत आहे. कॉग्रेस नगरसेवकांनी जनरल मिटींगमध्ये विरोध करून हा ठराव स्थगित करायला लावला होता. परंतु ते न करता जनतेची फसवणूक करून शॉपिग सेंटरचे बांधकाम सुरू असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. यातील दोन कोटी रुपये हे मनमाड शहरासाठीच्या करंजवन पाणीपुरवठा योजनेच्या निधीसाठी वर्ग करण्यात यावे अशी कॉग्रेस नगरसेवकाची मागणी असून त्यासाठीकॉँग्रेसचे शहर अध्यक्ष अफजल शेख यांच्या नेतृत्वाखाली पालिकेसमोर ठिया आंदोलन करण्यात आले. वंचीत बहुजन आघाडीचे राजेंद्र पगारे यांनी आंदोलनास पाठिंबा दिला आहे. यावेळी गटनेते रवींद्र घोडेस्वार , संतोष अहिरे,संजय निकम, सीमा निकम, मिलींद उबाळे, नाझीमअफजल शेख, माजी नगराध्यक्ष रहेमान शहा, भीमराव जेजुरे,बाळासाहेब साळुंके, शशिकांत व्यवहारे, सुनील गवांदे उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकcongressकाँग्रेसWaterपाणी