शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजित पवार गटाविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

कॉँग्रेसचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:25 AM

मालेगाव : गोवंश हत्याबंदी, तिहेरी तलाक, अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट रद्द, मुस्लीम व दलित विरोधी निर्णय आदी केंद्र शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ मालेगाव शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ लाक्षणिक धरणे आंदोलन छेडले होते. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे यांना निषेधाचे निवेदन सादर करण्यात आले.

ठळक मुद्देमालेगाव : शासनाच्या धोरणाचा निषेध तहसीलदार ज्योती देवरे यांना निषेधाचे निवेदन सादर

मालेगाव : गोवंश हत्याबंदी, तिहेरी तलाक, अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट रद्द, मुस्लीम व दलित विरोधी निर्णय आदी केंद्र शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ मालेगाव शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ लाक्षणिक धरणे आंदोलन छेडले होते. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे यांना निषेधाचे निवेदन सादर करण्यात आले.देशात व राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर मुस्लीम व दलित समाजाच्या विरोधात निर्णय घेतले जात आहेत. गोवंश हत्याबंदी कायदा, तिहेरी तलाक, अ‍ॅट्रॉसिटी रद्द करणे आदी निर्णय घेण्यात आले. नोटबंदी, जीएसटी, इंधन दरवाढ यामुळे सर्वसामान्य जनतेवर अन्याय होत आहे. या अन्यायाच्या निषेधार्थ शहर कॉँग्रेस कमिटीच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात आले होते.या आंदोलनात महापौर रशीद शेख, शांताराम लाठर, सलिम अन्वर, पप्पू अलाउन्सर, फकीरा शेख, जब्बार ठेकेदार, जमालभाई सायकलवाले, इब्राहीम दादामिया, निहाल हाजी, एकबाल, रफीक खजुरवाले, शब्बीरभाइ सहभागी झाले होते.देशात व राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर गोवंश हत्याबंदी कायदा, तिहेरी तलाक, अ‍ॅट्रॉसिटी रद्द करणे आदी निर्णय घेण्यात आले. नोटबंदी, जीएसटी, इंधन दरवाढ यामुळे सर्वसामान्य जनतेवर अन्याय होत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.