शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
5
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
6
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
7
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
8
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

समर्थ विकास पॅनलचा सर्व नऊ जागांवर विजय

By admin | Published: March 14, 2016 11:20 PM

समर्थ विकास पॅनलचा सर्व नऊ जागांवर विजय

दिंडोरी : तालुक्यातील राजारामनगर येथील कादवा सहकारी साखर कारखाना सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत युनियनचे ेअध्यक्ष सुनील कावळे, सरचिटणीस अशोक भालेराव, संस्थेचे अध्यक्ष सुभाष वडजे यांच्या नेतृत्वाखालील समर्थ विकास पॅनलने सर्व नऊ जागा जिंकल्या असून, युनियनचे माजी अध्यक्ष दत्तात्रेय वाकचौरे यांच्या नेतृत्वाखालील क्रांती पॅनलला पराभवाचा धक्का बसला आहे.निवडणूक निर्णय अधिकारी वाय. एल. कराटे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. सर्वसाधारण गटातून बाळासाहेब पाटील, वामनराव कोतवाल, मधुकर शिरसाठ, सचिन जाधव, जगन्नाथ भुसाळ, अनिल शेळके, इतर मागासवर्ग गट- संपतराव जाधव, अनुसूचित जाती-जमाती गट- संतोष शेक्रे , भटक्या विमुक्त जाती गट- अरु ण शिंदे हे बहुमताने विजयी झाले. निकाल जाहीर होताच समर्थकांनी गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला. सर्व विजयी नूतन संचालकांचे कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, व्हा. चेअरमन उत्तमबाबा भालेराव, सर्व संचालक मंडळ, युनियनचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. (वार्ताहर)