शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

सहा स्वाइन फ्लू संशयितांवर उपचार सुरू

By admin | Published: April 08, 2017 1:16 AM

नाशिक : शहर व जिल्ह्यात स्वाइन फ्लू रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत चालली असून, आतापर्यंत २१ रुग्णांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे़

नाशिक : शहर व जिल्ह्यात स्वाइन फ्लू रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत चालली असून, आतापर्यंत २१ रुग्णांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे़ तर जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात सद्यस्थितीत सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत़ दरम्यान, जिल्हाभर सुरू असलेल्या जनजागृती मोहिमेमुळे रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे़जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात गुरुवारपर्यंत पाच रुग्णांवर उपचार सुरू होते़ यामध्ये शुक्रवारी आणखी एका रुग्णाची भर पडली असून, रुग्णांची संख्या सहा झाली आहे़ यापैकी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर उर्वरित रुग्णांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत़ दरम्यान, आरोग्य विभागातर्फे खेडोपाड्यात सुरू असलेल्या जनजागृती अभियानामुळे रुग्णांच्या संख्येत घट होते आहे़ (प्रतिनिधी)