शहरं
Join us  
Trending Stories
1
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
2
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
3
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
4
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
5
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
6
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
7
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
8
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
9
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
10
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
11
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
12
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
13
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
14
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
15
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
16
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
17
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
18
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
19
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
20
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत

चांदवड येथील विवाहितेचा छळ

By admin | Published: November 06, 2015 10:12 PM

चांदवड येथील विवाहितेचा छळ

चांदवड : माहेरून पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी शारीरिक, मानसिक छळ करून उपाशीपोटी ठेवल्याची फिर्याद डावखरनगर येथील माहेर असलेल्या अर्चना अंकुश शिंदे (२६) व तिचे वडील शांताराम धोंडू पवार यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिल्याने सासरच्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अर्चना शिंदे हिचे सटाणा येथे सासर असून, पती अंकुश दादाजी शिंदे, सासरे दादाजी रामभाऊ शिंदे, सासू सुनीता शिंदे, नणंद चारू प्रशांत महाजन, रा. शहापूर यांनी अर्चना हीस माहेरून नवीन प्लॉट खरेदी करण्यासाठी पाच लाख रुपये आणावे या मागणीसाठी शारीरिक व मानसिक छळ केला. तिला उपाशीपोटी ठेवले. अर्चनाचा विवाह दि. १५ फेब्रुवारी २०१३ रोजी चांदवड येथे थाटात लावून दिला होता. त्यावेळीही बरीच रक्कम, दागिने, चीज वस्तू सासरच्यांना दिले होते. अर्चना हीस एक वर्षाचा श्लोक नावाचा मुलगा असून, पती अंकुश शिंदे हे धुळे येथे एरिकेशन खात्यात क्लर्क आहेत. चांदवड पोलिसांनी हुंड्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास चांदवडचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, सुभाष जाधव, एच. बी. कदम करीत आहेत. (वार्ताहर)