शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

४४० रु ग्णांवरील कोरोनाचे विघ्न टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 11:57 PM

नाशिक : जिल्ह्यात एकूण ४४० रु ग्णांवरील कोरोनाचे विघ्न हरले, त्यांनी यशस्वीपणे मात करत आपले घर गाठले. अद्याप जिल्ह्यात २३ हजार ३६५ रु ग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी (दि.२१) जिल्हयातील कोरोना रु ग्णसंख्या आता २८ हजार ४२३ इतकी झाली. दिवसभरात उपचारार्थ दाखल १० रु ग्ण दगावले. यामुळे मृतांचा एकूण आकडा आता ७५५ वर पोहचला. शुक्र वारी ७५६ नवे रु ग्ण जिल्ह्यात आढळून आले. त्यापैकी ४९३ नाशिक शहरातील आहे.

नाशिक : जिल्ह्यात एकूण ४४० रु ग्णांवरील कोरोनाचे विघ्न हरले, त्यांनी यशस्वीपणे मात करत आपले घर गाठले. अद्याप जिल्ह्यात २३ हजार ३६५ रु ग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी (दि.२१) जिल्हयातील कोरोना रु ग्णसंख्या आता २८ हजार ४२३ इतकी झाली. दिवसभरात उपचारार्थ दाखल १० रु ग्ण दगावले. यामुळे मृतांचा एकूण आकडा आता ७५५ वर पोहचला. शुक्र वारी ७५६ नवे रु ग्ण जिल्ह्यात आढळून आले. त्यापैकी ४९३ नाशिक शहरातील आहे. नाशिक शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाचे रु ग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्र वारी ग्रामीण भागातून २१३ तर मालेगावात ३७ रु ग्ण मिळून आले. जिल्ह्यात १ हजार ५० संशियत रु ग्ण दाखल झाले. यामध्ये सर्वाधिक ६७४ रु ग्ण नाशिक शहरातील आहे. शुक्र वारी मागील काही दिवसांच्या तुलनेत शहरातील कोरोना संशियत म्हणून दाखल होणारे रु ग्ण कमी झाले.कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी नाशिककरांना अधिकाधिक खबरदारी घेत शासनाने सांगितलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. आगामी काळ सण-उत्सवांचा असल्याने संक्र मणाचा धोका अधिक वाढण्याची श्यक्यता आहे. आगामी गणेशोत्सवच्या पाशर््वभूमीवर बाजारपेठेत गर्दी वाढू लागली आहे. चतुर्थीच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठेत नागरिकांची विविध पुजासाहित्य खरेदीसाठी गर्दी उसळली होती. यावेळी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला. सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांनी तोंडावर मास्क लावत परस्परांत डिस्टन्स बाळगणे खूप गरजेचे आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या