शहरं
Join us  
Trending Stories
1
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
2
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
4
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
5
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
6
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
7
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
8
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
9
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
14
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
19
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
20
..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना

पेठ तालुक्यात कोरोना निवाराकक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 11:33 PM

राज्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि शासनाने वाढवलेला लॉकडाउनचा कालावधी यामुळे तालुकास्तरीय प्रशासनाने सतर्कता दाखवली असून, खबरदारीचा उपाय म्हणून पेठ तालुक्यात पाच ठिकाणी तात्पुरते निवाराकक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देउपाययोजना : संभाव्य स्थितीमुळे खबरदारी

पेठ : राज्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि शासनाने वाढवलेला लॉकडाउनचा कालावधी यामुळे तालुकास्तरीय प्रशासनाने सतर्कता दाखवली असून, खबरदारीचा उपाय म्हणून पेठ तालुक्यात पाच ठिकाणी तात्पुरते निवाराकक्ष स्थापन करण्यात आले आहेत.उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर यांच्या आदेशानुसार तालुक्यातील इनामबारी, बोरवठ, म्हसगण, आसरबारी, पेठ आणि वांगणी येथील शासकीय आश्रमशाळांच्या व शासकीय वसतिगृहाच्या इमारती तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेण्यात आल्या असून, या ठिकाणी कॉट, वीज, पाणी, स्वच्छतागृह व पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यात आलाआहे.तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती सदस्यांनी नुकतीच पाचही निवारा कक्षांची पाहणी करून सूचना दिल्या. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार संदीप भोसले, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोतीलाल पाटील, सरोज जगताप, वसंत खैरनार, आदी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य