शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

सटाण्यात कोरोनाचा पहिला बळी, रूग्णसंख्या २८ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 9:38 PM

सटाणा : शहरात बुधवारी कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. ६० वर्षीय बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, तालुक्यात बळींची संख्या आता तीनवर गेली आहे. शहरासह तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून, उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या आता २८वर पोहोचली आहे.

सटाणा : शहरात बुधवारी कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. ६० वर्षीय बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, तालुक्यात बळींची संख्या आता तीनवर गेली आहे. शहरासह तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून, उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या आता २८वर पोहोचली आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील भुतेकर चौकातील साठवर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली होती. बुधवारी (दि. ८) सकाळी त्या महिलेचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. आज प्राप्त झालेल्या वैद्यकीय अहवालात गांधी चौकातील तसेच मृत महिलेला संपर्कात आलेल्या त्यांच्या कुटुंबातील तिघे कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सटाणा शहरात बाधितांची संख्या आता तेरावर पोहोचली आहे तर सटाणा शहरासह तालुक्यात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या २८ वर पोहोचली आहे. मंगळवारी ४० जणांचे स्वॅब तपासणीसाठी नाशिक येथे पाठविण्यात आले आहे.-------------------तालुक्यात एकूण ४७२ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ९३ बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. ६२ बाधित रु ग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक