शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

नगरसेवकाने हटवला ‘तो’ कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:32 AM

गोल्फ क्लबवरील इदगाह मैदानावर फटाक्यांच्या स्टॉल्समुळे झालेला कचरा हटविण्यासाठी प्रभाग क्रमांक १२ च्या नगरसेवक प्रियंका घाटे यांनी पुढाकार घेतला आणि परिसर स्वच्छ केला. यावेळी सह्याद्री युवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनीही स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला.

नाशिक : गोल्फ क्लबवरील इदगाह मैदानावर फटाक्यांच्या स्टॉल्समुळे झालेला कचरा हटविण्यासाठी प्रभाग क्रमांक १२ च्या नगरसेवक प्रियंका घाटे यांनी पुढाकार घेतला आणि परिसर स्वच्छ केला. यावेळी सह्याद्री युवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनीही स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला.  इदगाह मैदानावर महापालिकेने फटाक्यांच्या स्टॉल्सला परवानगी दिली होती. दिवाळी होऊन दोन दिवस उलटूनही मैदानावरील कचरा महापालिकेने उचलला नव्हता. त्यामुळे इदगाह मैदानावर अस्वच्छता निर्माण झाली होती. सदर प्रकाराची दखल घेत प्रभाग नगरसेवक प्रियंका घाटे यांनी आपल्या सहकाºयांच्या मदतीने मैदानातील कचरा हटविण्याचे काम केले आणि परिसर स्वच्छ केला. या मोहिमेत सह्याद्री युवा फाउंडेशनचे अध्यक्ष रोशन घाटे यांच्यासह रंगनाथ मिसाळ, महेंद्र भालेराव, राहुल काळे, राहुल घाटे, सचिन घोलप, विकी घाटे, अनिकेत गोसावी, संकेत घाटे तसेच मनपाचे स्वच्छता निरीक्षक अर्जुन खिल्लारे, मुकादम मकवाना आदी सहभागी झाले होते.