शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाच्या विरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 1:47 AM

मुंबई-आग्रा महामार्गाच्या समांतर असलेल्या सर्व्हिस रोडवर एका रिक्षाचालकाने रिक्षात बसलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी (दि.१९) घडली. याप्रकरणी पीडित महिलेने इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गाच्या समांतर असलेल्या सर्व्हिस रोडवर एका रिक्षाचालकाने रिक्षात बसलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी (दि.१९) घडली. याप्रकरणी पीडित महिलेने इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला रिक्षाने प्रवास करीत असताना आरोपी रिक्षाचालक रवि शंकर गोफणे (२२) याने महिलेचा हात धरून विनयभंग केला. महिलेने त्याला रिक्षा थांबविण्याची विनंती केली. मात्र गोफणे याने रिक्षा थांबविली नाही. त्यामुळे पीडितेने अखेर चालू रिक्षातून डाव्या बाजूला उडी मारली. त्यामुळे पीडितेच्या चेहºयाला व उजव्या हाताच्या बोटांना दुखापत झाली. या प्रकारानंतर पीडित महिलेने इंदिरानगर पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधातफि र्याद दिली. त्यावरून गोफणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक मोरे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग