शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

ग्रामसेवकासह सरपंच, उपसरपंचावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 1:20 AM

दिंडोरी  तालुक्यातील बहुचर्चित आशेवाडी ग्रामपंचायतीच्या विकासकामांसाठी असलेल्या सुमारे ३७ लाख रुपये शासकीय निधीच्या अपहारप्रकरणी ग्रामसेवकासह विद्यमान सरपंच, उपसरपंच यांच्याविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात विस्तार अधिकारी यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे३७ लाख रुपयांच्या अपहाराचा आरोप

दिंडोरी :  तालुक्यातील बहुचर्चित आशेवाडी ग्रामपंचायतीच्या विकासकामांसाठी असलेल्या सुमारे ३७ लाख रुपये शासकीय निधीच्या अपहारप्रकरणी ग्रामसेवकासह विद्यमान सरपंच, उपसरपंच यांच्याविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात विस्तार अधिकारी यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आशेवाडी ग्रामपंचायतीत १५ एप्रिल ते २२ एप्रिल २०२१ दरम्यान विविध विकासकामांसाठी आलेला शासकीय निधी  त्यासाठी न वापरता ग्रामसेवक दिलीप वामनराव मोहिते (रा.साकोरे मिग), सरपंच श्रीमती जिजाबाई कचरू तांदळे व उपसरपंच श्रीमती सुनीता संजय बोडके (रा. आशेवाडी) या तिघांनी त्यांचे ओळखीच्या चार इसमांचे नावे धनादेश,आरटीजीएसच्या माध्यमातून ३७ लाख ३० हजार ८९ रुपये अदा केली. त्यानंतर ती रक्कम पुन्हा त्या इसमांचे खात्यातून काढून घेत तिघांनी संगनमत करत  अपहार केल्याची तक्रार पंचायत समिती दिंडोरीचे विस्ताराधिकारी आण्णा किसन गोपाळ यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात दिली आहे.  पोलिसांनी तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी