शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही; पराभवानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
2
Maharashtra Assembly Election Result 2024: ठाकरे गटाच्या गटांगळ्या! ठाणे-कोकणच्या गडाला खिंडार, शिंदेसेनेपुढे जिंकला फक्त एक आमदार
3
Baramati Vidhan Sabha Election Result 2024 Live : बारामतीचे 'दादा' अजित पवारच! पुतण्याला चितपट करत साकारला ऐतिहासिक विजय
4
दहिसरमध्ये मनीषा चौधरी यांची हॅटट्रिक; शिवसेना उबाठा गटाच्या घोसाळकर यांचा दारूण पराभव 
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "बहि‍णींनी असा अंडर करंट दाखवला की सगळे उताणे पडले"; विजयानंतर अजित पवारांचा टोला
6
नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय
7
'ओ स्त्री! रक्षा करना', राजकारणातील सर्वाधिक पावरफुल मंत्र ठरला; एकामागोमाग एक सरकारे वाचली
8
Maharashtra Assembly Election Result 2024: मालाड पश्चिममध्ये अस्लम शेख यांच्याकडून आशिष शेलारांच्या भावाचा पराभव; सलग चौथ्यांदा विजय
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महायुतीचा मुख्यमंत्री कोण?; खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच दिलं सगळ्यांच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर
10
Yevla Vidhan Sabha Election Result 2024 Live : छगन भुजबळांनी येवल्याचा गड राखला; २६०५८ मतांनी विजयी, शिंदे पराभूत 
11
Maharashtra Assembly Election Result 2024: वर्सोव्यात शिवसेना उबाठाच्या हारुन खान यांचा विजय, भाजपच्या भारती लव्हेकरांचा १६०० मतांनी पराभव
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'अजित पवार पिछाडीवर', अशी खोटी बातमी का दाखवता? अजित पवारांचा सवाल
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार देवेंद्र फडणवीस!"; आई सरिता फडणवीस यांचं मोठं विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : जतमध्ये फडणवीसांच्या शिलेदाराने गड खेचून आणला; गोपीचंद पडळकरांचा मोठा विजय
15
"हा महायुतीच्या एकजुटीचा विजय, जनतेसमोर नतमस्तक", देेवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
16
Mahim Vidhan Sabha Election Result 2024 Live : "एक धनवान अन् एक राजपुत्र, त्यांच्या..."; विजयानंतर महेश सावंतांची पहिली प्रतिक्रिया
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "आम्ही आधुनिक अभिमन्यू, चक्रव्यूह तोडून दाखवला"; एकहाती विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
18
अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीतील दिग्गजांना पराभवाचा धक्का! थोरात, गडाख, तनपुरे, भांगरे पराभूत
19
Sangamner Vidhan Sabha Election Result 2024 Live : बाळासाहेब थोरातांना पराभवाचा धक्का; नवखे अमोल खताळ ठरले जायंट किलर
20
Anushakti Nagar Vidhan Sabha Result 2024: स्वरा भास्करचा पती फहाद अहमद विरुद्ध सना मलिक, निकाल काय?

आडगाव हद्दीत गुन्हेगारीत वाढ; पोलिसांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:26 AM

येथील आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्या, घरफोड्या पाठोपाठ मारहाणीचे गुन्हे घडत असल्याने काही दिवसांपासून गुन्हेगारीत वाढ झालेली आहे. गुन्हेगारीत वाढ झालेली असली तरी दुसरीकडे पोलीस मात्र त्याला आळा घालण्यासाठी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

पंचवटी : येथील आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्या, घरफोड्या पाठोपाठ मारहाणीचे गुन्हे घडत असल्याने काही दिवसांपासून गुन्हेगारीत वाढ झालेली आहे. गुन्हेगारीत वाढ झालेली असली तरी दुसरीकडे पोलीस मात्र त्याला आळा घालण्यासाठी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.  नाशिक शहरातील शांत पोलीस ठाणे म्हणून ओळख असलेल्या आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगार तसेच चोरट्यांनी डोके वर काढल्याने कारवाई कोण करणार असा सवाल नागरिकांनी केला आहे. दाट लोकवस्ती असलेल्या आडगाव शिवारातील कोणार्कनगर, औरंगाबादरोड, अमृतधाम, आडगाव या परिसरात गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोºया तसेच घरफोड्याच्या घटना वाढीस आलेल्या आहेत. किरकोळ कारणावरून हाणामारी, मारामारीचे गंभीर प्रकार परिसरात घडत असल्याने पोलिसांचा वचक कमी झाल्याचे बोलले जात आहे. काही महिन्यांपूर्वीच तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनील पुजारी यांची बदली होऊन त्यांच्या जागी सुरज बिजली यांची पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. परिसरात नागरी वसाहत मोठ्या प्रमाणात असली तरी आडगाव पोलिसांची दैनंदिन गस्त होत नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसThiefचोर