शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
3
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
4
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
5
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
7
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
9
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
10
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
11
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
12
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
13
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
14
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
15
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
17
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
18
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
19
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
20
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...

संमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रमात होणार सर्व कलांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 4:16 AM

नाशिक : साहित्य संमेलनात अखेरच्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम स्थानिक कलाकारांच्या माध्यमातून सादर केले जाणार आहेत. त्यात नृत्य, ...

नाशिक : साहित्य संमेलनात अखेरच्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम स्थानिक कलाकारांच्या माध्यमातून सादर केले जाणार आहेत. त्यात नृत्य, नाट्य, लोककला, संगीत या सर्व कलांचा तसेच स्थानिक कलांचा व्यापक समावेश हवा, त्यामुळे कार्यक्रम दर्जेदार व सर्वसमावेशक तसेच रंजक होईल अशा स्वरुपाच्या कार्यक्रमाची आखणी सांस्कृतिक कार्यक्रम समितीच्या बैठकीत करण्यात आली.

साहित्य संमेलनात सांस्कृतिक कार्यक्रमांना खूप महत्त्व असते. या बैठकीला समिती प्रमुख विनोद राठोड यांच्यासह अनेक कलाकार सभासद उपस्थित होते. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम निवड, कालावधी, व्यावसायिक व स्थानिक कलाकार व कार्यक्रम निवड व कलाकारांचे मानधन वगैरे विषयांवर चर्चा झाली. कलाकारांच्या निवास, भोजन व्यवस्था, व्यासपीठ व्यवस्था, ध्वनी व्यवस्था आदी बाबींवर चर्चा झाली. सांस्कृतिक कार्यक्रम समितीतर्फे एखादा कार्यक्रम करायचा झाल्यास त्याचे स्वरूप, सराव आणि रंगीत तालीम यांचा आराखडा करण्याची आणि खर्चाचे अंदाजपत्रक बनविण्याची सूचना करण्यात आली. यावेळी संमेलनाचे सहकार्याध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. सांस्कृतिक कार्यक्रमात स्थानिक व व्यावसायिक असे २ भाग आहेत. त्या दृष्टीने रूपरेषा आखावी असेही त्यांनी सांगितले. सतीश वाणी यांनी नाशिकची ओळख होईल व महत्त्व पटेल असा प्रयोग सादर करावा अशी सूचना केली. रवी जन्नावार यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. यावेळी प्रियांका बोराडे, प्रज्ञा कुलकर्णी, साक्षी बोराडे, जयंत ठोमरे, वृषाली भट, डॉ. शैलेंद्र गायकवाड उपस्थित होते.

लोगो

साहित्य संमेलनाचा लोगो वापरावा.