शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

सांस्कृतिक आतंकवाद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 3:29 PM

आपला अजातशत्रू असलेला नेपाळ अचानक विचित्र वागायला लागला तो चीनच्या विस्तारवादी धोरणाचा बळी झाला म्हणून. नेपाळला आजपर्यंत आपणच मोठा केला. जसा हिंदुराष्ट्र म्हणून मान त्यांनी घालवला. कम्युनिस्ट धोरण अवलंबल्यामुळे सांस्कृतिक इतिहास बदलायचा प्रयत्न करत आहेत.

आपला अजातशत्रू असलेला नेपाळ अचानक विचित्र वागायला लागला तो चीनच्या विस्तारवादी धोरणाचा बळी झाला म्हणून. नेपाळला आजपर्यंत आपणच मोठा केला. जसा हिंदुराष्ट्र म्हणून मान त्यांनी घालवला. कम्युनिस्ट धोरण अवलंबल्यामुळे सांस्कृतिक इतिहास बदलायचा प्रयत्न करत आहेत.मुळात श्रीराम म्हणजे भारताचा आत्मा!तुलसी रामायण --बंदउँ अवध पुरी अति पाविन। सरजू सरि कलि कलुष नसाविन॥प्रनवउँ पुर नर नारि बहोरी। ममता जिन्ह पर प्रभुहि न थोरी॥1॥भावार्थ:-मी अति पवित्र श्री अयोध्यापुरी आणि कालियुगाच्या पापांचा नाश करणारी शरयू नदीला मी वंदन करतो,आण िआयोध्यापुरीतील पुरु ष व स्त्रियांना वंदन करतो ज्यांच्यावर श्रीरामाची अतीव ममता आहे .त्यावरच आघात करण्याचा अत्यंत लांच्छनास्पद प्रयत्न नेपाळचे कोली करत आहेत. हा चीनची सगळी धोरणं राबवायचा फाजील प्रयत्न आहे.पण उगीच काड्या घालून वाद निर्माण करायचे आणि मूळ प्रश्नावरून लक्ष वळवायचे काम चालू आहे. श्रीराम भारताचा! भारत श्रीरामाचा! यात काहीच दुमत नाही. रामायण, तुलसी रामायण, आध्यात्म रामायण, आनंद रामायण हे सर्व ग्रंथ ह्या शर्मा ओली ह्यांना नावाने तरी माहीत आहेत का?. हे सर्व ग्रंथ रामायणाची पर्यायाने श्रीराम आणि भरतकुळाची इत्थंभूत माहिती देतात.श्रीरामाचा जन्म शरयू तीरावर, शरयू नदी कुठे, सर्व ग्रंथ ज्या गोष्टीची साक्ष देतात ती शरयू माता अयोध्येत, मग पंतप्रधान कोलीनी कुठल्या आधारावर श्री राम नेपाळी होते असं विधान केलं ते त्या पशुपतींनाथाला ठाऊक. मुळात श्री. ओली हे कम्युनिस्ट त्यांचा मुळात राजे राजघराणे ह्यांचा संबंधच नाही,आणि ते रामायणासारख्या विषयावर बोलणार हेच पटत नाही. रामायणामध्ये उल्लेखलेले श्रीराम जन्माचे स्थान मुळात आजच्या उत्तरप्रदेशातील अयोध्येतच आहे, असा पुरावा देणारे लाखोंनी हास्तलिखितांचे आधार - पुरावे आपण सगळे देऊ शकतो. मुळात श्रीराम जन्मासबंधीत झालेले पुत्रकामेष्टी याग ज्या स्थानी झाला त्या अग्निहोत्राशी संबधीत यागाची जागा त्यांच्या महालाजवळील होती, हे रामायाणामध्ये उल्लेख आहे. पुत्र कामेष्टी यज्ञ झाल्यानंतर तो नैवेद्य-पायस भक्षण करण्यासंदर्भात जी कथा येते त्यातही निसर्ग आणि आजूबाजूच्या परिसराची माहिती दिली ती अयोध्याच आहे. तुलसी रामायणामध्येही परिसर वर्णन आले आहे. पायस प्राशनानंतर श्रीराम जन्म आण िजन्मानंतरचा पूर्ण काळ हा वरील रामायणाच्या सर्वच ग्रंथात आला आहे, रामायणाचा संपूर्ण काळ ते मिथिला नरेशाची मुलगी सीता ह्यांचा विवाह ज्या वेळी झाला त्यावेळचा परिसराचाही उल्लेख रामायणामध्ये आलेला आहे, पण एक अगदी पक्के सांगता येते की यात कोठेही नेपाळ मधील कुठल्याही परिसराचा उल्लेख नाही. या वादात पडण्यापेक्षा नेपाळी पंतप्रधानाला पुराव्यानिशी बोलण्याची विनंती करावी.दिनेश वैद्य, संचालक, व्यास रिसर्च सेंटर

टॅग्स :NashikनाशिकReligious Placesधार्मिक स्थळेAyodhyaअयोध्या