शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

सायखेडा मंडलातील गावांचा दुष्काळ यादीत समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 10:58 PM

भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने राज्य सरकारने घोषित केलेल्या तालुक्यांमधून निफाड तालुक्याला दुष्काळ जाहीर झालेल्या यादीतून वगळण्यात आले होते; मात्र नव्याने जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यांमध्ये निफाड तालुक्यातील सायखेडा मंडल कार्यक्षेत्रातील गावांचा समावेश करण्यात आला आहे.

सायखेडा : भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने राज्य सरकारने घोषित केलेल्या तालुक्यांमधून निफाड तालुक्याला दुष्काळ जाहीर झालेल्या यादीतून वगळण्यात आले होते; मात्र नव्याने जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यांमध्ये निफाड तालुक्यातील सायखेडा मंडल कार्यक्षेत्रातील गावांचा समावेश करण्यात आला आहे.निफाड तालुक्यात गोदावरी आणि कादवा नदीच्या खोऱ्यामध्ये शेती असल्याने या गावांना पाणीटंचाई निर्माण होणार नाही, असा ढोबळ अंदाज करून तालुक्याला दुष्काळ जाहीर करण्यात आला नव्हता; मात्र निफाड तालुक्यात असले तरी सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवरील सायखेडा मंडल अंतर्गत येत असलेले भेंडाळी, तळवाडे, महाजनपूर, बागलवाडी, पिंपळगाव निपाणी, बेरवाडी या गावांना सिंचनाची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने वर्षानुवर्षे दुष्काळ असतो; मात्र केवळ निफाड तालुक्यात असल्याने यासंदर्भात कोणताही शासन निर्णय झाला तरी फायदा होत नाही.

टॅग्स :Nashikनाशिकdroughtदुष्काळ