शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

दांडिया प्रेमींच्या उत्साहाला उधाण

By admin | Published: October 06, 2016 1:42 AM

रास रंगला : गुजराथी वेशभूषेचे आकर्षण

नाशिक : नवरात्रीचे चार दिवस उलटल्यानंंतर पावसाने उपडीप दिल्याने शहरात दांडिया प्रेमींच्या उत्साहाला उधाण आले. ठिकठिकाणच्या नवरात्रोत्सवात तरुणाईने गर्दी केल्याने उत्सवाच्या पाचव्या दिवशी खऱ्या अर्थाने दांडिया रास रंगला. पंचवटी कारंजा, निमाणी, दिंडोरीरोड, कॉलेजरोड तसेच विविध लॉन्सवरही गरब्याचा रंग चढल्याचे दिसून आले.शहरात नवरात्रोत्सवानिमित्त घनकर लेन, मेनरोड, पंचवटी, इंदिरानगर, सिडकोसारख्या भागात सार्वजनिक मंडळांनी केलेल्या रोषणाईने शहर उजळून निघाले असून वेगवेगळ्या वाद्यांवर रंगलेला दांडिया आणि गरबा पाहण्यासाठीही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. दांडियासाठी तरुणाईमध्ये गुजराथी वेशभूषेचे आकर्षण असल्याने विविध ठिकाणच्या गरबा दांडियांमध्ये गुजराथी वेशभूषा आणि गुजराथी संगीताची उत्सावात धूम दिसत आहे. तसेच हिंदी व मराठी चित्रपट गीतांसह व मराठी लोकगीतांच्या तालावर दांडिया खेळण्यात तरुणाई दंग झाली असून टिपरीवर पडणारी टिपरी दांडिया पाहण्यासाठी जमलेल्यांनाही रासलीलेमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करीत आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या उत्तरार्धात हा रासरंग अधिकच बहरत जाण्याचे संकेत शहरातील विविध ठिकाणी रंगलेल्या गरबा आणि दांडियाच्या माध्यमातून मिळत आहे. (प्रतिनिधी)