शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

बाणगंगा नदीकिनारी रस्ता खचल्यामुळे धोका

By admin | Published: October 15, 2016 1:51 AM

बाणगंगा नदीकिनारी रस्ता खचल्यामुळे धोका

ओझर : येथील मारु ती वेशीजवळील बाणगंगा नदीकिनारी असलेल्या वीटभट्टीपासून भीमगर्जनानगर, नवीन इंग्रजी शाळेकडे जाणारा काँक्र ीट रस्ता खालून खचल्यामुळे येथून येणे-जाणे धोक्याचे ठरत आहे.नुकताच येथे आलेल्या पुरामुळे सदर रस्त्याच्या खालील माती व मुरूम प्रवाहात वाहून गेले होते. याला आता काही महिन्यांचा काळदेखील लोटला परंतु संबंधित प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष होताना दिसत आहे. सदर रस्त्यावरून दररोज शाळकरी मुले ये-जा करतात. येथील वस्तीत राहणाऱ्या नागरिकांना सदर धोका पत्करत येथून ये-जा करावी लागते आहे. वरच्या बाजूने हा रस्ता पूर्वी प्रमाणेच दिसतो. तरीही खालून अगदी मोक्याच्या वळणावर हा रस्ता खचला आहे. येथून टेलिफोन आॅफिसला, यात्रा मैदानावर जाणारे काही नागरिक याच रस्त्याचा वापर करतात. परंतु याकडे अजून कुणाचे लक्ष गेले नसून प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून येथे फलक देखील लावलेले नाहीत. आता एखादा वाहनचालक वाहन घेऊन नदीत पडल्यावर रस्ता होईल का? असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारला आहे. इतक्या दिवसात अजून संबंधितांचे लक्ष कसे गेले नाही हा देखील चर्चेचा विषय होत आहे. (वार्ताहर)