शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
3
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
4
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

अध्यक्षपदी दत्ता गायकवाड

By admin | Published: July 09, 2017 12:57 AM

नाशिकरोड : नाशिकरोड-देवळाली व्यापारी सहकारी बॅँक अध्यक्षपदी दत्ता गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : नाशिकरोड-देवळाली व्यापारी सहकारी बॅँक अध्यक्षपदी दत्ता गायकवाड व उपाध्यक्षपदी भाऊसाहेब पाळदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. व्यापारी बॅँक संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली होती. त्यामध्ये सत्तारूढ सहकार पॅनलने २० व श्री व्यापारी पॅनलने एकमेव जागेवर विजय संपादन केला होता. बॅँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक शनिवारी सकाळी १०.३० वाजता बॅँकेची मुख्य शाखा कल्पवृक्षच्या सभागृहात जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.अध्यक्षपदासाठी दत्ता गायकवाड व उपाध्यक्षपदी भाऊसाहेब पाळदे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी नीळकंठ करे यांनी गायकवाड व पाळदे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. बिनविरोध निवड होताच ढोल-ताशांच्या गजरात फटाके फोडून, पेढे वाटून, गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे, डॉ. डी. जी. पेखळे, अशोक सातभाई, प्रकाश घुगे, सुधाकर जाधव, सुनील आडके, श्रीराम गायकवाड, जगन आगळे, मनोहर कोरडे, वसंत अरिंगळे, अशोक चोरडिया, सुनील चोपडा, डॉ. प्रशांत भुतडा, अरुण जाधव, रमेश धोंगडे, रामदास सदाफुले, संचालक रंजना बोराडे, कमल आढाव, कर्मचारी प्रतिनिधी अशोक डेरले, यशवंत पागेरे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी एकनाथ कदम, मिलिंद दंडे, दिनकर आढाव, बबलू चंदनानी, सुनील देवकर, विलास कदम, राजू मोरे, सुभाष मोरे, विशाल वैद्य, नाना शिंदे आदि उपस्थित होते.