शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
2
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
3
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
4
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
5
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
6
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
7
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल
8
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
9
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
10
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
11
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
12
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
13
एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता
14
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
15
घोळ सरेना, नाव ठरेना, अध्यक्ष मिळेना! शर्यतीत अनेक दिग्गज; पण, शिक्कामोर्तब कधी?
16
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
17
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
18
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
19
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
20
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत

विजेच्या धक्क्याने जखमी विद्यार्थ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2018 12:01 AM

नायगाव : विजेच्या धक्क्याने जखमी झालेल्या सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देइयत्ता सातवीत शिकणारा किरण नवनाथ जाधव ( १२ )

नायगाव : विजेच्या धक्क्याने जखमी झालेल्या सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.सोमठाणे येथे रविवारी (दि.४ ) वस्तीवर घर बांधकामासाठी गेलेल्या वडीलांबरोबर मुलगा किरणही वस्तीवर गेला. वस्तीवर असलेल्या बदामाच्या झाडावरून गेलेल्या विद्युत तारांचा अंदाज न आल्याने वीजेच्या जबरदस्त झटक्याने किरण गंभीर जखमी झाला. घटना घडताच किरण यास नाशिक येथील शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी दुपारी उपचार सुरू असताना या विद्यार्थ्याचा मुत्यू झाला. ब्राम्हणवाडे येथील व्ही.एन.नाईक विद्यालयात इयत्ता सातवीत शिकणारा किरण नवनाथ जाधव ( १२ ) हा पंधरा दिवसापुर्वीच आपल्या मामाच्या गावी गेलेल्या वडिलांकडे गेला होता. ऐन दिवाळीतच अशी घटना घडल्याने ब्राम्हणवाडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मंगळवारी सायंकाळी ब्राम्हणवाडे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. (फोटो ०६ नायगाव)