शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

सहकार महर्षी किसनलाल बोरा यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 2:24 PM

वणी : सहकार क्षेत्राबरोबर विविध संस्था उभारण्यात मोलाचे योगदान देणारे सहकार महर्षी किसनलाल बोरा (८६) यांचे उपचारादरम्यान मंगळवारी (दि.२८) खाजगी रु ग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, दोन मुली, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

ठळक मुद्देशैक्षणिक, सामाजीक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी

वणी : सहकार क्षेत्राबरोबर विविध संस्था उभारण्यात मोलाचे योगदान देणारे सहकार महर्षी किसनलाल बोरा (८६) यांचे उपचारादरम्यान मंगळवारी (दि.२८) खाजगी रु ग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, दोन मुली, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे.वणी मर्चंट बँकेचे संस्थापक संचालक, कादवा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष, नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँके असोशिएशन संस्थापक चेअरमन, जेष्ठ नागरीक संघ अध्यक्ष, वणी ग्रामपालीका सदस्य, किसनलालजी बोरा एजुकेशन सोसायटीचे आद्य प्रवर्तक, वणी विभागीय दुध उत्पादक संघाचे संस्थापक चेअरमन अशी विविध पदे भुषिवताना अनेक होतकरु युवकांना रोजगार उपलब्ध करु न दिला. अनेकांना उद्योग उभारणीसाठी मार्गदर्शन केले. शैक्षणिक, सामाजीक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या महत्वपुर्ण योगदानामुळे त्यांच्या निधनामुळे वणी गाव व परिसरावर शोककळा पसरली आहे. वणीतील सर्व व्यवहार व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवुन मनोमन आदरांजली अर्पण करण्यात आली. राजकारण, समाजकारण याचा समन्वय साधत असताना सकल जैन समाजाचे आधारस्तंभ म्हणून काम करताना सामाजिक दृष्टीकोन ठेवुन सर्व समाजाच्या विकासासाठीची तळमळ अनेकांनी जवळुन पाहीली आहे . किसनलाल बोरा यांच्या निधनामुळे विकासपर्वाना ब्रेक लागणार आहे. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्य